5 बेस्ट सायकोलॉजिकल थ्रीलर फिल्म्स, एकदा बघिलात तर 'दृश्यम'ला विसरून जाल; Sunday ला बघून टाका
- Published by:Minal Gurav
Last Updated:
आता ओटीटीवर सायकोलॉजिकल हॉरर आणि थ्रीलर सिनेमांचा ट्रेंड सुरू आहे. पण तुम्हाला माहिती आहे का अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यावर सायकोलॉजिकल थ्रीलर सिनेमे येत आहेत. असे पाच टॉपचे सिनेमे जे एकदा पाहिलात तर अजय देवगण आणि मोहनलाल यांच्या 'दृश्यम' सिनेमा विसरून जाल.
advertisement
advertisement
advertisement
2018 साली आलेला 'अंधाधुन' हा सिनेमा आयुष्मान खुराना, तब्बू आणि राधिका आपटे याच मुख्य भूमिकेत आहेत. आयुष्मान एका अंध पियानोवादकाची भूमिका करतो. या चित्रपटात पियानोवादकाचे आयुष्य बदलणाऱ्या रहस्यमय घटनांची मालिका दाखवण्यात आली आहे. पियानोवादकाला अशा गुन्ह्याची तक्रार करावी लागते ज्याबद्दल त्याला तांत्रिकदृष्ट्या काहीही माहिती नसावी. IMDb वर सिनेमाला 8.2 रोटिंग आहे.
advertisement
advertisement
advertisement


