Kaumudila Walokar Kelvan : रिअल बायको बरोबर असताना अभिषेकने केलं रील बायकोचं केळवण, 'आई कुठे...'ची टीम आली एकत्र

Last Updated:
Kaumudila walokar kelvan : आई कुठे काय करते मालिकेतील आरोहीची म्हणजेच अभिनेत्री कौमुदीची लग्नघाई सुरू आहे. मालिकेतील कलाकारांनी तिचं केळवण केलं आहे. पाहा कौमुदीच्या केळणाचे खास फोटो.
1/9
आई कुठे काय करते मालिका संपली असली तर त्यातील कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या संपर्कात आहेत.

advertisement
2/9
आई कुठे काय करते मालिकेतील आरोही म्हणजेच अभिनेत्री कौमुदी वालोकर ही लग्न करते. तिची लग्नघाई सुरू असून तिच्या केळवणाचा कार्यक्रम सुरू आहे.

3/9
आई कुठे काय करतेच्या टीमने कौमुदीचं केळवण केलं आहे.

4/9
अभिनेता अभिषेक देशमुख म्हणजे मालिकेतील यशने रिअल बायकोबरोबर रील बायकोचं केळवण केलं.

5/9
कौमुदीच्या केळवणासाठी अभिषेक आणि त्याची पत्नी कृतिका देव हिने देखील हजेरी लावली होती.

6/9
त्याचबरोबर आई कुठे काय करते मालिकेतील अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडे, अनिश म्हणजेच अभिनेता सुमंत ठाकरे हे देखील केळवणाला उपस्थित होते.

7/9
मालिकेच्या निमित्ताने या तिघांची चांगली मैत्री झाली होती. आरोहीच्या लग्नासाठी तिघेही खूप उत्सुक आहेत.

8/9
कौमुदीच्या केळवणासाठी तिघांनी खास बेत आखला होता. तिच्या आवडीच्या गोडाच्या पदार्थांचा झक्कास बेत त्यांनी आखला होता.

9/9
या पात्रांनी माझ्या आयुष्यात प्रवेश घेतला आणि माझं आयुष्य एक सर्वोत्तम वर्जनमध्ये बदललं. कामच्या ठिकाणी सहकलाकार म्हणून सुरूवात करणारे आज माझ्या आयुष्याचे अँकर बनले आहेत, असं म्हणत कौमुदीने सगळ्यांवर प्रेम व्यक्त केलं आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement