नवऱ्याला बघून लोक म्हणायचे 'गोल्ड डिगर', 2 महिनेही टिकणार नाही, पण 3 वर्ष थाटात संसार करते अभिनेत्री
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Actress Mahalakshmi : एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं एका निर्मात्याबरोबर लग्न केलं. पण लग्नानंतर दोघांनाही ट्रोल करण्यात आलं. दोघांचं लग्न 2 महिनेही टिकणार नाही असं म्हटलं. पण अभिनेत्री आज तीन वर्ष त्याच्याबरोबर थाटात संसार करतेय.
advertisement
35 वर्षांच्या अभिनेत्री 50 वर्षांच्या निर्मात्याशी लग्न केलं. दोघांची जोडी अगदी दक्षिण उत्तर टोकं आहे. पण त्यांचं प्रेम मात्र खरं आहे. लोकांनी अभिनेत्रीच्या नवऱ्याला पाहून गोल्ड डिगर म्हटलं. दोघांचं लग्न दोन महिनेही टिकणार नाही असे टोमणे मारले. पण ही अभिनेत्री आणि निर्माता मागचे तीन वर्ष सुखाचा संसार करत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
दोघे लग्नानंतरचे सगळे सण एकत्र त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे आणि ते त्यांचा पहिला लग्नाचा वाढदिवस साजरा करत असताना, रविंदर चंद्रशेखरन आणि महालक्ष्मी सोशल मीडियावर त्यांचे आनंदाचे क्षण शेअर करत राहतील अशी अपेक्षा आहे. रवींद्रने अभिनेत्रीच्या पहिल्या पतीपासून आलेल्या मुलाला एक प्रेमळ वडील दिले आहेत.


