मोठी बातमी : प्रणित मोरे Bigg Boss 19 मधून आऊट, रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालं?

Last Updated:
Pranit More Evicted Bigg Boss 19 Latest Update : 'बिग बॉस 19'च्या घरातून मराठमोळा प्रणित मोरे आऊट झाला असून थेट रुग्णालयात दाखल झाला आहे.
1/7
 'बिग बॉस 19'च्या घरात पहिल्या दिवसापासूनच मराळमोळा प्रणित मोरे चर्चेत आहे. आपल्या दमदार खेळीने आणि चाहत्यांकडून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे त्याने 'बिग बॉस 19'मध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय.

advertisement
2/7
 प्रणित मोरे आता 'बिग बॉस 19' मधून आऊट झाला असून त्याला थेट रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.

3/7
 'बिग बॉस 19'च्या घरात प्रणित मोरेला डेंग्यू झाला असून त्याला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

4/7
 मिळालेल्या हेल्थ अपडेटनुसार, प्रणित मोरेला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. प्रणितच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

5/7
 प्रणित मोरे तब्येतीच्या कारणाने 'बिग बॉस 19'मधून बाहेर पडला असल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर प्रणित पुन्हा 'बिग बॉस 19' खेळण्यासाठी सज्ज होणार का हे पाहावे लागेल.

6/7
 प्रणित मोरे 'बिग बॉस 19'चा या आठवड्याचा कॅप्टन होता. संपूर्ण महाराष्ट्रभरतून प्रणित मोरेला चांगला पाठिंबा मिळत होता. कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर, धनंजय पवार (DP) या सेलिब्रिटींनीही खास पोस्ट करत प्रणितला पाठिंबा दर्शवला होता.

7/7
 मराळमोळा प्रणित मोरे 'बिग बॉस 19'चा विजेता होण्याचीदेखील शक्यता होती.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement