वयाच्या 70व्या वर्षी नीना कुळकर्णींच्या शिरपेचात मानाचा तुरा, अभिनेत्रीला नाट्यक्षेत्रातील महत्त्वाचा पुरस्कार जाहीर

Last Updated:
Neena Kulkarni : मराठीतील एव्हरग्रीन अभिनेत्री नीना कुळकर्णी यांच्यावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होतोय. त्यांना मराठी नाट्यक्षेत्रातील मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
1/7
मराठीतील एव्हरग्रीन अभिनेत्री नीना कुळकर्णी गेली अनेक वर्षी मराठी नाट्यसृष्टी, सिनेसृष्टी आणि मालिका विश्वात काम करत आहेत.

advertisement
2/7
नीना कुळकर्णी यांनी मराठी रंगभूमीवर अनेक दर्जेदार नाटकांत काम केलं आहे. सध्या त्यांचं 'चारचौघी' हे मराठी नाटक सुरू आहे.

3/7
काही दिवसांआधीच त्यांनी वयाची सत्तरी पूर्ण केली. वयाच्या 70व्या वर्षी नीना कुळकर्णी यांच्या शिरपेताच मानाचा तुरा रोवला गेला आहे.

4/7
मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार नीना कुळकर्णी यांना जाहीर करण्यात आला आहे. 5 नोव्हेंबर रोजी रंगभूमिदिनी पुरस्काराचं वितरण होणार आहे.

5/7
 नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते होणार पुरस्काराचे वितरण सोहळा पार पडणार आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर सांगलीच्या वतीने गेल्या 57 वर्षा पासून हा पुरस्कार दिला जातोय.

6/7
 विष्णुदास भावे गौरव पदक, 25 हजार रोख रुपये, शाल श्रीफक असं पुरस्काराचं स्वरूप असणार आहे.

7/7
विष्णुदास भावे हे महाराष्ट्रातील प्रमुख नाटककार होती. मराठी रंगभूमीसाठी मोलाचं योगदान दिलं आहे. त्यांना महाराष्ट्र नाट्य कलेचे भरतमुनि म्हणून ओळखले जाते.

Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement