'केस' नाही दिले म्हणून अक्षय खन्नाने सोडला Drishyam 3? मेकर्सनेच सांगितलं नेमकं काय झालं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेता अक्षय खन्नाने दृश्यम 3 हा सिनेमा का सोडला असा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना पडला आहे. अखेर दृश्यमच्या मेकर्सनीच याचं खरं कारण सांगितलं.
advertisement
advertisement
advertisement
दृश्यमच्या दुसऱ्या पार्टमध्ये अक्षय खन्नाने विदाऊट विगशिवाय काम केलं आहे. अक्षय खन्नाने पार्टसाठी विग घालून दिसण्याची इच्छा व्यक्त केली होती. एका सूत्राने सांगितले की, "अक्षयने विगची मागणी केली होती. चित्रपट निर्मात्यांनी त्याची मागणी मान्य केली नाही. कदाचित दुसऱ्या भागात त्याने विग न लावता काम केल्यामुळे असे होऊ शकते."
advertisement
advertisement
सध्या त्याचा "धुरंधर" हा सिनेमा चर्चेत आहे. त्याआधी तो छावा सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. असं म्हणतात की छावा सिनेमानंतर अक्षय खन्नाने त्याची फी वाढवली. त्याची सध्याची फी ही 21 कोटी असल्याचं बोललं जात आहे. बजेटमुळे दृश्यम 3 चे निर्माते त्याला इतके मोठी रक्कम देऊ शकत नाही. त्यामुळेच अक्षय खन्ना सिनेमात दिसणार नसल्याचं बोललं जात आहे. पण याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
advertisement
'दृश्यम 3' च्या निर्मित्यांनी अक्षयशी मानधनाची वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला. जर अक्षयला एवढी मोठी रक्कम मिळाली असती तर चित्रपटाचे बजेट उद्ध्वस्त झाले असते. अक्षयने त्याची मागणी वाजवी असल्याचे सांगितले. एका सूत्राने बॉलीवूड हंगामाला अशी माहिती दिली की,"अक्षय म्हणतो की त्याचे पात्र आणि चित्रपटाच्या विषयाबद्दलही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करत आहे. हा सिनेमा 500 कोटी कमावून देईल."
advertisement










