Apurva Nemlekar : कटकारस्थानी सावनी आता पोलिसाच्या भूमिकेत, अपूर्वा नेमळेकरची नव्या मालिकेत एन्ट्री
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Apurva Nemlekar New Serial : प्रेमाची गोष्ट मालिकेतील कटकारस्थानी सावनी आता नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नव्या मालिकेतील तिचा लुक समोर आला आहे.
advertisement
advertisement
advertisement
या भूमिकेविषयी सांगताना अपूर्वा म्हणाली, "स्टार प्रवाहसोबत जिव्हाळ्याचं नातं आहे. प्रेमाची गोष्ट मालिकेत मी साकारलेल्या सावनी या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. काही दिवसांपूर्वीच मी एका मुलाखतीमध्ये मला पोलीस अधिकारी साकारायला आवडेल असं म्हण्टलं होतं. माझी इच्छा या भूमिकेच्या निमित्ताने पूर्ण होणार आहे."
advertisement
advertisement
advertisement