Shweta Menon : पैशांसाठी बनवले अश्लील चित्रपट, सलमान-शाहरुखच्या हिरोईनवर गुन्हा दाखल

Last Updated:
Shweta Menon Controversy : ९० च्या दशकात अभिनेता सलमान खानसोबत 'बंधन' या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री श्वेता मेनन एका मोठ्या कायदेशीर अडचणीत सापडली आहे.
1/6
मुंबई: ९० च्या दशकात अभिनेता सलमान खानसोबत 'बंधन' या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री श्वेता मेनन एका मोठ्या कायदेशीर अडचणीत सापडली आहे.

advertisement
2/6
हिंदी चित्रपटांमध्ये जास्त दिसली नसली तरी, ती मल्याळम सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय चेहरा आहे. पण यावेळी ती तिच्या चित्रपटांमुळे नाही, तर एका मोठ्या वादामुळे चर्चेत आली आहे, आणि तिच्याविरोधात थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3/6
अभिनेत्री श्वेता मेननवर 'अश्लीलता' आणि 'नग्नता' पसरवल्याचा गंभीर आरोप लावण्यात आला आहे. एर्नाकुलम सेंट्रल पोलीस स्टेशनमध्ये तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

4/6
सामाजिक कार्यकर्त्या मार्टिन मेनाचेरी यांनी श्वेता मेननविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत म्हटलं आहे की, श्वेताने पैशांसाठी चित्रपटांमध्ये आणि जाहिरातींमध्ये 'अश्लीलता' पसरवली आहे.

5/6
'प्रिव्हेंशन ऑफ ऑब्सिनिटी ॲक्ट' आणि 'आयटी ॲक्ट' नुसार तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्वेता मेननवर 'रथिनिर्वेदम', 'पलेरी मणिक्यम' आणि 'कलीमण्णू' यांसारख्या चित्रपटांमध्ये आणि कंडोमच्या जाहिरातींमध्ये बोल्ड भूमिका केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. तक्रारीनुसार, तिच्या या कृतीमुळे तरुणांवर वाईट परिणाम होत आहे, आणि ती समाजात चुकीचा संदेश देत आहे.

6/6
श्वेता मेननने 'इश्क', 'अशोका', 'खतरों के खिलाडी' यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही तिची खूप प्रसिद्धी आहे. पण आता या वादामुळे ती मोठ्या संकटात सापडली आहे. या संकटातून ती कशी बाहेर पडणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement