Bigg Boss 19 Finale: बिग बॉस 19 ला मिळाले 'TOP 3' फायनलिस्ट! कोणाचा झाला पत्ता कट? चौथ्या स्थानावर सोडलं घर

Last Updated:
Bigg Boss 19 Finale: गायक अमाल मलिक पाचव्या स्थानावर बाहेर पडल्यानंतर काही वेळातच आणखी एका स्पर्धकाला घराबाहेर पडावं लागलं आहे.
1/7
मुंबई: 'बिग बॉस १९' च्या महाअंतिम सोहळ्यात एकापाठोपाठ एक धक्कादायक निकाल लागत आहेत. गायक अमाल मलिक पाचव्या स्थानावर बाहेर पडल्यानंतर काही वेळातच, सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या तान्या मित्तलला चौथ्या क्रमांकावर खेळ सोडावा लागला आहे. तिच्या या एक्झिटने 'बिग बॉस'च्या ट्रॉफीची शर्यत आता अधिक तीव्र झाली आहे.

advertisement
2/7
तान्या मित्तल घराबाहेर पडल्यामुळे, 'बिग बॉस १९' चे टॉप ३ फायनलिस्ट अधिकृतपणे निश्चित झाले आहेत, ते म्हणजे फरहाना भट्ट, गौरव खन्ना, प्रणित मोरे. या तिघांमध्येच आता विजेतेपदासाठी अंतिम फाइट होणार आहे.

3/7
'बिग बॉस १९' च्या संपूर्ण सिझनमध्ये तान्या मित्तल ही सर्वात विचित्र आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखली गेली. तिने घरात साकारलेली अति-श्रीमंत इन्फ्लुएन्सरची भूमिका चर्चेचा विषय ठरली.

4/7
'स्वर्गापेक्षा सुंदर घर', घरात लिफ्ट्स असणे, १५० बॉडीगार्ड्सचा दावा आणि ८०० साड्यांचे कलेक्शन अशा तिच्या वक्तव्यांनी सोशल मीडियावर खूप ड्रामा निर्माण केला.

5/7
तिने संपूर्ण सिझनमध्ये आपला महागडा वॉर्डरोब आणि हाय-फॅशन स्टायलिंग जपली. त्याचबरोबर तिच्या वैयक्तिक संघर्षाच्या कथा, ब्रेकअपचे खुलासे आणि पेजंट विनर ते उद्योजिका हा प्रवास लोकांना आकर्षित करत होता.

6/7
तिच्यावर टीका झाली, कौतुकही झाले, पण तान्याने कोणत्याही परिस्थितीत स्वतःला कमी लेखलं नाही. उलट, तिने आपला गेम आणखीनच स्ट्राँग केला. ती सतत टॉप हेडलाईन्समध्ये राहिली.

7/7
तिच्या या एक्झिटमुळे आता संपूर्ण लक्ष फरहाना भट्ट, गौरव खन्ना आणि प्रणित मोरे यांच्यावर केंद्रित झाले आहे. या तिघांपैकी कोण आज रात्री 'बिग बॉस १९' ची ट्रॉफी उचलतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Gold Price Prediction 2026: ...तर, २०२६ मध्ये सोनं होणार २० टक्क्यांनी स्वस्त! 'या' एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

View All
advertisement