Bigg Boss 19 Winner: 'GK क्या करेगा?' म्हणता म्हणता गौरव खन्नाने उचलली बिग बॉस 19ची ट्रॉफी! वर्षभरातच जिंकला दुसरा रिॲलिटी शो

Last Updated:
Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna: गेल्या साडेतीन महिन्यांपासून टीव्ही आणि सोशल मीडिया गाजवणाऱ्या 'बिग बॉस १९' च्या महाअंतिम सोहळ्याचे नाट्यमय पर्व अखेर संपले आहे. या सिझनला त्याचा विजेता मिळाला आहे.
1/9
अनेक चढ-उतार, हास्याचे क्षण आणि भावनिक वादळे अनुभवल्यानंतर, आज, ७ डिसेंबर रोजी या सिझनला त्याचा विजेता मिळाला आहे. अभिनेता गौरव खन्ना याने 'बिग बॉस १९' च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरत बाजी मारली आहे.
अनेक चढ-उतार, मजामस्ती आणि भांडणं अनुभवल्यानंतर, आज, ७ डिसेंबर रोजी या सिझनला त्याचा विजेता मिळाला आहे. अभिनेता गौरव खन्ना याने 'बिग बॉस १९' च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरत बाजी मारली आहे.
advertisement
2/9
२४ ऑगस्ट रोजी १६ स्पर्धकांसह सुरू झालेल्या आणि नंतर दोन वाईल्ड कार्ड एन्ट्रीमुळे एकूण १८ स्पर्धकांचा सहभाग असलेल्या या पर्वाने १०६ दिवसांचा खडतर टप्पा पूर्ण केला. या सिझनने यंदाच्या वर्षातील सर्वाधिक चर्चेत राहणारे रिअॅलिटी शो म्हणून आपली जागा पक्की केली.

3/9
गौरव खन्ना, फरहाना भट्ट, प्रणित मोरे, तान्या मित्तल आणि अमाल मलिक यांनी अंतिम फेरीत धडक मारली होती.

4/9
अंतिम टप्प्यात एक-एक करत स्पर्धक घराबाहेर झाले. गायक अमाल मलिक पाचव्या स्थानावर, इन्फ्लुएन्सर तान्या मित्तल चौथ्या स्थानावर, तर महाराष्ट्राचा लाडका कॉमेडियन प्रणित मोरे तिसऱ्या स्थानावर थांबला.

5/9
अखेर ट्रॉफीसाठीची निर्णायक लढत अभिनेता गौरव खन्ना आणि संघर्षमय प्रवास केलेली अभिनेत्री फरहाना भट्ट यांच्यात झाली. अखेर 'अनुपमा' या लोकप्रिय शोमुळे घराघरात पोहोचलेला गौरव खन्नाने मोठ्या वोट्स काउंट्सने विजेतेपद पटकावले.

6/9
गौरव खन्नाने बिग बॉसची ट्रॉफी आणि ५० लाख रुपयांचं बक्षीस जिंकलं आहे. दरम्यान, आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि घरात वादग्रस्त ठरूनही प्रेक्षकांची मते मिळवणाऱ्या फरहाना भट्टला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

7/9
गौरव खन्ना याने घरात आपला संयम आणि समजूतदारपणा कायम ठेवला. तो कधीही मोठ्या भांडणात ओढला गेला नाही. त्याने शांतपणे आणि प्रामाणिकपणे आपला खेळ खेळला, ज्यामुळे त्याने पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचे मन जिंकले.

8/9
त्याच्या या शांत आणि संतुलित खेळाला प्रेक्षकांनी भरभरून पाठिंबा दिला, ज्यामुळे त्याला ही मानाची ट्रॉफी मिळाली.

9/9
'बिग बॉस १९' च्या या विजयामुळे गौरव खन्नाच्या करिअरला मोठी कलाटणी मिळाली असून त्याने या वर्षभरात जिंकलेला हा दुसरा शो ठरला आहे. गौरव याच वर्षी सेलिब्रिटी मास्टर शेफचा विनर ठरला आहे.

Gold Price Prediction 2026: ...तर, २०२६ मध्ये सोनं होणार २० टक्क्यांनी स्वस्त! 'या' एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

View All
advertisement