Pranit More: टाईमिंगच्या बादशाहची शर्यतीतून Exit! 'बिग बॉस 19' ला मिळाले TOP 2 दावेदार, प्रणित मोरे घराबाहेर

Last Updated:
Bigg Boss 19 Pranit More: गायक अमाल मलिक आणि इन्फ्लुएन्सर तान्या मित्तल यांच्या एक्झिटनंतर, आता महाराष्ट्राचा लाडका स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे याची खेळी तिसऱ्या स्थानावर थांबली आहे.
1/8
मुंबई: 'बिग बॉस १९' च्या महाअंतिम सोहळ्यातील धक्कादायक नाट्य आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे! गायक अमाल मलिक आणि इन्फ्लुएन्सर तान्या मित्तल यांच्या एक्झिटनंतर, आता महाराष्ट्राचा लाडका स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे याची खेळी तिसऱ्या स्थानावर थांबली आहे.

advertisement
2/8
त्याच्या घराबाहेर पडण्यानंतर, आता 'बिग बॉस १९' ची ट्रॉफी जिंकण्यासाठी आता फक्त दोनच स्पर्धक उरले आहेत!

3/8
कॉमेडियन आणि आरजे म्हणून 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री केलेल्या प्रणित मोरेला प्रेक्षकांनी त्याच्या उत्तम विनोदबुद्धीमुळे आणि जमिनीशी जोडलेल्या व्यक्तिमत्त्वामुळे खूप प्रेम दिले.

4/8
मीड सिझनमध्ये त्याला डेंग्यू झाल्यामुळे घराबाहेर जावे लागले होते. पण त्याने जबरदस्त कमबॅक करत पुन्हा एकदा घरात प्रवेश केला आणि आपली खेळी अधिक मजबूत केली.

5/8
त्याने आपल्या विनोदी रोस्ट, स्पष्ट आणि प्रामाणिक संभाषणांनी अनेक प्रेक्षकांची मने जिंकली. गोंधळात आणि भांडणातही तो नेहमी समजूतदार आणि शांत राहिला, ज्यामुळे त्याला रिअॅलिस्टिक स्पर्धक म्हणून ओळख मिळाली.

6/8
प्रणित मोरेने आपले स्थान तिसऱ्या क्रमांकावर निश्चित केले, ज्यामुळे त्याला ट्रॉफीपासून केवळ एक पाऊल दूर राहावे लागले. प्रणितच्या एक्झिटनंतर आता ट्रॉफीसाठीचा अंतिम सामना दोन शक्तिशाली स्पर्धकांमध्ये होणार आहे.

7/8
'बिग बॉस १९' चे 'टॉप २' फायनलिस्ट आहेत फरहाना भट्ट आणि गौरव खन्ना. एकीकडे टीव्हीचा लोकप्रिय अभिनेता असलेला गौरव खन्ना, तर दुसरीकडे स्पष्टवक्ती आणि संघर्षमय प्रवासातून आलेली फरहाना भट्ट यांच्यात कोण बाजी मारणार, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

8/8
या दोघांपैकी कोण 'बिग बॉस १९' चा विजेता म्हणून सलमान खानच्या हातून ट्रॉफी उचलेल, हा सस्पेन्स लवकरच संपणार आहे! तुम्हाला काय वाटते? या दोघांपैकी कोण 'बिग बॉस १९' ची ट्रॉफी जिंकणार?

Gold Price Prediction 2026: ...तर, २०२६ मध्ये सोनं होणार २० टक्क्यांनी स्वस्त! 'या' एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

View All
advertisement