Bigg Boss Marathi 6 : प्रभू शेळके 'बिग बॉस मराठी'च्या घरातून बाहेर; छोटा डॉनने आधीच केलाय मोठा प्लॅन
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Prabhu Shelke : बिग बॉस मराठी 6 च्या घरातून प्रभू शेळकेचं एव्हिक्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. पण प्रभूने आधीच तयारीही करून ठेवली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
दरम्यान प्रभू शेळकेची तुलना आधीच्या बिग बॉस मराठी 5 चा विजेता. सूरज चव्हाणशी केली जाते. दोघंही गरीब कुटुंबातील सोशल मीडिया स्टार. प्रभूनेही सूरजप्रमाणेच 'आधी उपचार, मग करिअर त्यानंतर लग्न', असं ठरवलं आहे. तो 'थॅलेसेमिया'सारख्या गंभीर आजाराशी लढा देत आहे. पण बिग बॉसच्या घरात प्रभूचा सिम्पथी गेमही फिका पडलेला दिसतो आहे.









