Ruchita Jamdar : 'वडिल डिलिव्हरी बॉय, मी लोकांच्या लग्नात नाचायचे', BBM6 फेम रुचिता जामदारच्या आयुष्याची Emotional Story
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Ruchita Jamdar : Bigg Boss Marathi 6 च्या घरात कोल्हापूरची तिखट मिरची रुचिता जामदार अनेक हिंदी आणि मराठी रिअलिटी शो करून आली आहे. घरात बिनधास्त वावरणाऱ्या रुचिताच्या आयुष्याची स्टोरी खूप इमोशनल करणारी आहे.
advertisement
advertisement
advertisement
रुचिताचे बाबा स्विगी डिलिव्हरी करतात. तर रुचिताची सुरुवात ही लग्नांमध्ये डान्स करण्यापासून झाली होती. एका मुलाखतीत बोलताना तिनं सांगितलं, "माझे बाबा स्विगीची डिलिव्हरी करतात. आता मी बॅकग्राऊंड डान्सिंगमधून सुरू केली. लोकांच्या लग्नात दिवे घेऊन, फुलं घेऊन उभे असतात, फुल उधळतात, मोठ्या समई घेऊन एन्ट्री करतात हे करायला मी जायचे."
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement








