45 कोटी बजेट अन् कमावले फक्त 60,000 रुपये, हा बिगेस्ट फ्लॉप सिनेमा कोणता?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
2024 मध्ये वाईटरित्या बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झालेल्या सिनेमांपैकी हा एक सिनेमा. ज्याचं बजेट 45 कोटी पण सिनेमानं फक्त 60,000 रुपये कमावले. हा सिनेमा कोणता?
चित्रपटसृष्टीचा ट्रेंड पूर्णपणे बदलला आहे. सिनेमात स्टार्स हवा किंवा चेहरा हवा असं काही राहिलेलं नाही. सिनेमाची स्टोरी सगळं गणितं ठरवते. असाच एक सिनेमा आला ज्याच्याकडून सगळ्यांना खूप अपेक्षा होत्या मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. कोट्यवधीचं बजेट असलेल्या या सिनेमानं फक्त हजारोंच्या आकड्यात कमाई केली.
advertisement
एकेकाळी महत्त्वाचे मानले जाणारे अनेक दिग्दर्शकांचे चित्रपट आता बॉक्स ऑफिसवरही अपयशी ठरत आहेत. सूर्याचा 'गंगवा', शंकरचा 'इंडियन 2' आणि मणिरत्नमचा 'तक लाईफ' ही याची लेटेस्ट उदाहरणं आहेत. प्रसिद्ध स्टारकास्ट नसतानाही फक्त उत्तम कथेच्या जोरावर अनेक सिनेमे हिट झाले.மான அதே சமயம் போரடிக்காத கதை இருந்தால் மக்கள் அதை வெற்றி படமாக்குகிறார்கள். அந்த வகையில் சமீப காலத்தில் படுதோல்வி அடைந்த ஒரு படம் குறித்து பார்க்கப் போகிறோம். ரூ.45 கோடி பட்ஜெட்டில் உருவாக்கப்பட்ட இந்தப் படம் மொத்தமாக ரூ.60 ஆயிரம் மட்டுமே வசூலித்தது. அதாவது பட்ஜெட்டில் 0.0001% கூட லாபத்தை பார்க்கவில்லை.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सुरुवातीला नेटफ्लिक्सने चित्रपटाचे ओटीटी राइट्स विकत घेतले. पण चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी ओटीटी रिलीज नाकारलं. इतर कोणतीही ओटीटी कंपनी चित्रपट खरेदी करण्यासाठी पुढे न आल्याने चित्रपटाच्या क्रूने तो यूट्यूबवर रिलीज केला. 45 कोटी रुपये खर्च करून केवळ 60,000 रुपये कमाई करणारा हा चित्रपट सर्वात मोठा फ्लॉप सिनेमा ठरला.


