90s चा सुपरस्टार, सततच्या फ्लॉप्समुळे बेरोजगार, कामासाठी मागत होता भीक, अखेर बनला बॉलिवूडचा हिट व्हिलन
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Actor's Struggle Life : या यशस्वी अभिनेत्याच्या आयुष्यात एक काळ असा होता, जेव्हा काम मिळवण्यासाठी त्यांना अक्षरशः दिग्दर्शक-निर्मात्यांकडे भीक मागावी लागत होती.
<!--StartFragment -->मुंबई: आज सुपरस्टार बॉबी देओल आपल्या कारकिर्दीच्या दुसऱ्या आणि जबरदस्त यशस्वी टप्प्यात आहे. 'आश्रम' आणि 'अ‍ॅनिमल' सारख्या प्रोजेक्ट्समधून त्याने इतके जोरदार पुनरागमन केले आहे की, प्रेक्षक त्याच्यावर फिदा झाले आहेत. <!--EndFragment -->
advertisement
<!--StartFragment -->मात्र, या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवास सोपा नव्हता. बॉबीने नुकताच खुलासा केला आहे की, एक काळ असा होता, जेव्हा काम मिळवण्यासाठी त्यांना अक्षरशः दिग्दर्शक-निर्मात्यांकडे भीक मागावी लागत होती.<!--EndFragment -->
advertisement
<!--StartFragment -->एकेकाळी ९० च्या दशकातील हँडसम हंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॉबीने शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये आपल्या आयुष्यातील त्या अत्यंत कठीण काळाची आठवण सांगितली. २००० ते २०१० या दशकात त्याच्याकडे चित्रपट खूप कमी झाले होते आणि त्याला प्रदीर्घ काळ घरी विनाकामाचं बसावं लागलं होतं.<!--EndFragment -->
advertisement
<!--StartFragment -->बॉबीने खुलासा केला की, काम मिळवण्यासाठी तो स्वतःहून दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या कार्यालयात चकरा मारत होता आणि त्यांना सांगत होता, "मी बॉबी देओल आहे... कृपया मला काम द्या!" या कठीण काळात आपण एकदा आयुष्यात हार मानली होती, अशी कबुली बॉबी देओलने दिली. पण, याच काळात त्याला प्रेरणा मिळाली.<!--EndFragment -->
advertisement
<!--StartFragment -->बॉबीने सांगितलं, "जेव्हा तुमच्या हातात काहीच नसतं, तेव्हा आतून एक आवाज तुम्हाला आठवण करून देतो की तुमच्याकडे काहीतरी खास होतं, ज्यामुळे तुमचे करिअर सुरू झाले. तो आवाज म्हणतो की, जर तू ते पुन्हा मिळवले नाहीस, तर तू पुढे जाऊ शकणार नाहीस." विशेष म्हणजे, त्याच्या मुलाच्या एका कमेंटने त्याला आतून खूप धक्का दिला आणि त्यानंतर त्याने पुन्हा एकदा उभे राहण्याचा निर्धार केला.<!--EndFragment -->
advertisement
<!--StartFragment -->बॉबी देओलने स्पष्ट केले की, दिग्दर्शक-निर्मात्यांच्या घरी जाऊन काम मागण्यात त्याला कोणतीही लाज वाटली नाही. तो म्हणाला, "यात काहीही गैर नाही. निदान त्यांना हे तरी आठवण राहील की बॉबी देओल आपल्याला भेटायला आला होता."<!--EndFragment -->
advertisement
<!--StartFragment -->बॉबीने १९९५ मध्ये 'बरसात' मधून धमाकेदार एंट्री केली होती आणि 'सोल्जर', 'बिच्छू', 'अजनबी' सारखे हिट चित्रपट दिले. मात्र, नंतरच्या काळात चित्रपट फ्लॉप होऊ लागल्याने त्याला काम मिळणे कमी झाले. <!--EndFragment -->
advertisement
<!--StartFragment -->प्रकाश झा यांच्या 'आश्रम' वेब सिरीजने त्याच्या पुनरागमनाचा पाया रचला आणि संदीप रेड्डी वंगाच्या 'अ‍ॅनिमल' मधील क्रूर खलनायकाच्या भूमिकेने त्याच्या कारकिर्दीला सुपरहिटची मोहर लावली.<!--EndFragment -->