Dharmendra: कोई माई का लाल मार नहीं सकता..! धर्मेंद्र यांचे 10 डायलॉग्स; तेव्हा पडदा गाजवला, आज प्रत्येकाच्या स्टेटसवर

Last Updated:
Dharmendra Top 10 Dialogues: धर्मेंद्र आपल्यातून गेले असले, तरी त्यांचे अनेक दमदार डायलॉग्स आजही प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. याच पार्श्वभूमीवर धर्मेंद्र यांचे असे १० डायलॉग्स पाहूया, जे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची नेहमी आठवण करून देतील.
1/15
मुंबई: बॉलिवूडचे लाडके 'ही-मॅन' म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे सोमवारी २४ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि रुग्णालयातून घरी परतल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते.

advertisement
2/15
त्यांच्या निधनाच्या बातमीने सिनेजगतात आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. धर्मेंद्र हे फक्त अभिनयच नाही, तर त्यांच्या धडाकेबाज आणि रोमँटिक अभिनयासाठी ओळखले जातात.

3/15
धर्मेंद्र आपल्यातून गेले असले, तरी त्यांचे अनेक दमदार डायलॉग्स आजही प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. या खास बातमीत आपण त्यांच्या चित्रपटांतील असे १० डायलॉग्स पाहुया, जे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची नेहमी आठवण करून देतील.

4/15
'शोले' चित्रपटातील त्यांचा 'वीरु' हा कॅरेक्टर आजही आयकॉनिक मानला जातो. याच चित्रपटातील त्यांचे डायलॉग्स सर्वाधिक लोकप्रिय आहेत.

5/15
'बसंती, इन कुत्तों के सामने मत नाचना!' - चित्रपट: शोले, १९७५

6/15
'एक-एक को चुन-चुन के मारूंगा... चुन-चुन के मारूंगा!' - चित्रपट: शोले, १९७५

7/15
'इस कहानी में इमोशन है, ड्रामा है, ट्रैजेडी है!' - चित्रपट: शोले, १९७५

8/15
'धरम वीर' चित्रपटातील त्यांचा डायलॉग आजही अनेकांना प्रेरणा देतो. 'अगर तकदीर में मौत लिखी है तो कोई बचा नहीं सकता, अगर जिंदगी लिखी है तो कोई माई का लाल मार नहीं सकता!' - चित्रपट: धरम वीर, १९७७

9/15
'कुत्ते कमीने! मैं तेरा खून पी जाऊंगा!' - चित्रपट: यादों की बारात, १९७३

10/15
'ओए! इलाका कुत्तों का होता है, शेर का नहीं!' - चित्रपट: यमला पगला दीवाना, २०११

11/15
'कभी जमीन से बात की है ठाकुर? ये जमीन हमारी मां है!' - चित्रपट: गुलामी, १९८५

12/15
'ये दुनिया बहुत बुरी है शांति, जो कुछ देती है बुरा बनने के बाद देती है.' - चित्रपट: फूल और पत्थर, १९६६

13/15
'यह तो सो रहा था अमन का, बादलों को अपना तकिया बनाकर, इसे जगाया भी तुमने है और उठाया भी तुमने है.' - चित्रपट: जीने नहीं दूंगा, १९८४

14/15
'किसी भी भाषा का मज़ाक उड़ाना घटियापन है और मैं वही कर रहा हूं.' - चित्रपट: चुपके चुपके, १९७५

15/15
धर्मेंद्र यांचे हे डायलॉग्स त्यांच्या अभिनयाप्रमाणेच दमदार आणि अजरामर आहेत.

Dharmendra News:  धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून,  हे खास गुपित!
धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित
  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

View All
advertisement