रश्मिका मंदाना, ऋषभ शेट्टी ते विकी कौशल; या 8 कलाकारांनी गाजवलं 2025, तुमचा फेव्हरेट कोण?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollywood Powerful Performances 2025 : रश्मिका मंदाना, ऋषभ शेट्टी ते रणवीर सिंह पर्यंत अनेक कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने 2025 हे वर्ष गाजवलं आहे.
advertisement
रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) : रश्मिका मंदानासाठी 2025 हे वर्ष यशाची एक पायरी आणखी वर घेऊन जाणारं होतं. 'छावा' या ऐतिहासिक चित्रपटात रश्मिकाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. तर दुसरीकडे याच वर्षी रिलीज झालेल्या 'द गर्लफ्रेंड' या चित्रपटात रश्मिकाचं एक वेगळं रुप पाहायला मिळालं. या दोन्ही चित्रपटांच्या माध्यमातून रश्मिका मंदानाने हे सिद्ध केलं की ती फक्त एक लोकप्रिय अभिनेत्री नव्हे तर एक अभ्यासू अभिनेत्रीदेखील आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










