Dashavatar : 'त्यांनी विश्वास ठेवला म्हणून...' 12 कोटींहून अधिक कमाई, दिग्दर्शकानं 'बाबुली'समोर जोडले हात

Last Updated:
Subodh Khanolkar : दशावतार सिनेमानं 12 कोटींहून अधिक कमाई केली आहे. सिनेमाला मिळालेल्या यशानंतर सिनेमाच्या दिग्दर्शकानं दिलीप प्रभावळकर यांचे आभार मानलेत.
1/7
 दशावतार हा मराठी चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे.  दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाची कथा कोकणातील घनदाट जंगलात घडते. यात थरार, सस्पेन्स आणि भरपूर ड्रामा आहे. कोकणातील रूढीपरंपरा, लोककला आणि निसर्गाचे सुंदर दर्शन घडते. 

advertisement
2/7
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी सिनेमात बाबुली मेस्त्री ही प्रमुख भूमिका साकारली आहे. दिलीप प्रभावळकर यांच्या आतापर्यंतच्या सिनेमांमधील हा एक महत्त्वाता सिनेमा मानला जात आहे.
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी सिनेमात बाबुली मेस्त्री ही प्रमुख भूमिका साकारली आहे. दिलीप प्रभावळकर यांच्या आतापर्यंतच्या सिनेमांमधील हा एक महत्त्वाता सिनेमा मानला जात आहे.
advertisement
3/7
दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांची पहिलीच कलाकृती ब्लॉकबस्टर झाली. सुबोध यांनी या सगळ्या यशाचं क्रेडिट देत दिलीप प्रभावळकर यांच्यासमोर हात जोडलेत. 
दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांची पहिलीच कलाकृती ब्लॉकबस्टर झाली. सुबोध यांनी या सगळ्या यशाचं क्रेडिट देत दिलीप प्रभावळकर यांच्यासमोर हात जोडलेत. 
advertisement
4/7
चित्रपटाने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली. अवघ्या 9 दिवसांत सिनेमानं 10 कोटींहून अधिक कमाई करण्यात यश मिळवलं. प्रेक्षकांची गर्दी इतकी इतकी वाढली की थिएटरमध्ये शोज वाढवावे लागले.
चित्रपटाने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली. अवघ्या 9 दिवसांत सिनेमानं 10 कोटींहून अधिक कमाई करण्यात यश मिळवलं. प्रेक्षकांची गर्दी इतकी इतकी वाढली की थिएटरमध्ये शोज वाढवावे लागले. चित्रपटाने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली. अवघ्या 9 दिवसांत सिनेमानं 10 कोटींहून अधिक कमाई करण्यात यश मिळवलं. प्रेक्षकांची गर्दी इतकी इतकी वाढली की थिएटरमध्ये शोज वाढवावे लागले.
advertisement
5/7
 दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाने सगळ्यांना आकर्षित केले. चित्रपटाने बॉलिवूडच्या मोठ्या बजेट चित्रपटांनाही मागे टाकले. हे यश दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांच्या मेहनतीचे फळ आहे.
 दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाने सगळ्यांना आकर्षित केले. चित्रपटाने बॉलिवूडच्या मोठ्या बजेट चित्रपटांनाही मागे टाकले. हे यश दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांच्या मेहनतीचे फळ आहे.
advertisement
6/7
दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सोशल मीडियावर एक भावपूर्ण पोस्ट शेअर केली. त्यात लिहिले आहे,
दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सोशल मीडियावर एक भावपूर्ण पोस्ट शेअर केली. त्यात लिहिले आहे, "दशावतार आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या आमच्या दिलीप काकांना साष्टांग दंडवत! त्यांनी विश्वास ठेवला म्हणून हा चित्रपट साकार होऊ शकला."
advertisement
7/7
कोकणातील सद्य परिस्थितीवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. अडीच तासांचा ड्रामा प्रेक्षकांना बांधून ठेवतो. दशावतारने मराठी चित्रपटसृष्टीला नवे यश दिले. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरही कधी येतोय याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement