Deepika Padukone Baby Girl Photo: मुलीला कुशीत घेताना दिसली दीपिका पादुकोण, बाळाचा पहिला PHOTO समोर!

Last Updated:
Deepika Padukone Daughter Photos : 8 सप्टेंबरला दीपिका पादुकोणने एका मुलीला जन्म दिला. रणवीर आणि दीपिका पहिल्यांदाच आई-बाबा झाले. त्यांच्या घरी आलेल्या बेबी गर्ल आल्याची गुडन्यूज त्यांनी सोशल मीडियावरही शेअर केली. तेव्हापासून दोघांवरही शुभेच्छा वर्षा होत आहे.
1/7
8 सप्टेंबरला दीपिका पादुकोणने एका मुलीला जन्म दिला. रणवीर आणि दीपिका पहिल्यांदाच आई-बाबा झाले. त्यांच्या घरी आलेल्या बेबी गर्ल आल्याची गुडन्यूज त्यांनी सोशल मीडियावरही शेअर केली. तेव्हापासून दोघांवरही शुभेच्छा वर्षा होत आहे.

advertisement
2/7
आज दीपिकाला आठवड्याभरानंतर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. यावेळी दीपिका बेबी गर्लला कुशीत घेताना दिसली. यावेळीचे पहिले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

3/7
मुलीला जन्म दिल्यानंतर दीपिका पहिल्यांदाच स्पॉट झाली. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ती रणवीर सिंगसोबत घरी जाताना दिसली. कारमध्ये बसून दोघे घराकडे निघाले तेव्हा दीपिकाच्या चेहऱ्यावर मोठं हास्य दिसलं. तिनं चिमुकलीला कुशीत पकडलं होतं.

4/7
हॉस्पिटलमध्ये दीपिका आणि तिच्या मुलीला भेटण्यासाठी तिचे काही जवळचे लोक आले होते. या आठवड्याच्या सुरुवातीला शाहरुख खान दीपिका आणि तिच्या मुलीला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता.

5/7
 दीपिकाने आपल्या बायोमध्ये बदल केला असून तिने तिचं नवीन रुटीन सांगितलं आहे. दीपिकाने तिच्या बायोमध्ये लिहिलंय, 'फीड, बर्प, स्लीप, रिपीट.' दीपिकाचा बदलेला बायो सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

6/7
दीपिका पादुकोणच्या या बायोमध्ये असे दिसून आले आहे की प्रसूतीनंतर ती संपूर्ण दिवस बाळाला खायला आणि झोपण्यात घालवत आहे. दीपिकाचा बायो रेडिटवर व्हायरल होत आहे, जिथे तिची प्रशंसा केली जात आहे. लोक तिला गोंडस आई म्हणत आहेत.

7/7
दरम्यान, दीपिकाची डिलिव्हरी डेट 28 सप्टेंबर सांगण्यात आली होती. मात्र आधीच ती आई बनली. दीपिका आणि रणवीर सिंग लग्नाच्या 6 वर्षांनंतर आई-बाबा बनले आहेत.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement