Bollywood Actress : 18 महिन्यांआधी डिवोर्स, बॉलिवूडच्या फेमस अभिनेत्रीचं पुन्हा पॅचअप? Photo Viral

Last Updated:
Esha Deol Bharat Taktani Reunite: ईशा देओल आणि भरत तख्तानी पुन्हा एकत्र येणार का या चर्चांना फोटोमुळे उधाण आले आहे. त्यांच्या एका फोटोनं चर्चांना उधाण आलं आहे.
1/8
अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी अभिनेत्री ईशा देओलचा एक वर्षापूर्वी डिवोर्स झाला. भरत तख्तानीला डिवोर्स दिल्यानंतर ईशा एकटी राहत होती. दरम्यान डिवोर्सच्या 18 महिन्यांनी ईशाचं पॅचअप झालं आहे अशा चर्चा सुरू आहेत. 

advertisement
2/8
भरत तख्तानीने ईशा देओलसोबत फोटो शेअर केलेत. हे फोटो पाहून ईशा देओल आणि भरत तख्तानी पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

3/8
ईशा, भरत, अहाना आणि एक मैत्रीण एकत्र बाहेर दिसले. भरतने इंस्टाग्रामवर  फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते एका रेस्टॉरंटमध्ये बसलेले दिसत आहेत. भरतच्या सेल्फीमध्ये, ईशा पांढऱ्या टॉप आणि जीन्समध्ये आनंदी दिसत आहे. तर तिच्या मैत्रिणी तिच्या शेजारी बसल्या आहेत.

4/8
आहाना हिरव्या ड्रेसमध्ये कॅमेऱ्याकडे हसत आहे, तर भरत राखाडी रंगाचा जॅकेट आणि टी-शर्ट घालून सनग्लासेस घातलेला दिसत आहे. भरतने या फोटोला 'फॅमिली सन डे' असं कॅप्शन दिलं आहे. 

5/8
ईशा देओल आणि भरत तख्तानी 2012 मध्ये लग्न केलं. लग्नाच्या 11 वर्षांनी 2024मध्ये दोघांनी डिवोर्स घेतला. दोघांना  राध्या आणि मिराया अशा दोन मुली आहेत. 

6/8
ईशाने मागील मुलाखतीत भरतसोबत तिच्या मुलींचे पॅरेन्टिंग करण्याबद्दल सांगितले होते. ती म्हणाली,
ईशाने मागील मुलाखतीत भरतसोबत तिच्या मुलींचे पॅरेन्टिंग करण्याबद्दल सांगितले होते. ती म्हणाली, "आयुष्यात कधीकधी काही कारणास्तव भूमिका बदलतात. जर दोन व्यक्तींमधील केमिस्ट्री कधीतरी काम करत नसेल तर तुम्हाला त्याचा सामना करावा लागतो. विशेषतः जेव्हा तुम्हाला मुले असतील. दोन प्रौढ लोकांनी ते स्वतःवर घेतले पाहिजे आणि मुलांसाठी काम केले पाहिजे. भरत आणि मी तेच करतो."
advertisement
7/8
ऑगस्टमध्ये भरतने उद्योजक मेघना लखानी तलरेजासोबतचा फोटो शेअर करून डेटिंगच्या अफवांना उधाण आले. 'माझ्या कुटुंबात तुझं स्वागत आहे', असं कॅप्शन देत त्याने त्या फोटोवर हार्ट इमोजी शेअर केला होता. मेघनाने देखील भरतसोबतचा फोटोही शेअर करत 'आमचा प्रवास येथून सुरू होतो', असं कॅप्शन दिलं होतं. 

8/8
नंतर ईशाने एका मुलाखतीत कबूल केलं होतं की, ती पुन्हा प्रेमात पडण्यास तयार आहे.
नंतर ईशाने एका मुलाखतीत कबूल केलं होतं की, ती पुन्हा प्रेमात पडण्यास तयार आहे. "मी नेहमीच प्रेमावर विश्वास ठेवेन. प्रेमात पडत राहिले पाहिजे", असं ती म्हणाली होती.
advertisement
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement