Friday OTT Release : या शुक्रवारी ओटीटीवर मनोरंजनाचा पावर डोस, रिलीज झाल्यात 7 नव्या फिल्म आणि सीरिज
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Friday OTT Releases 5th December : या शुक्रवारी ओटीटीवर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी 7 नवीन जबरदस्त चित्रपट आणि सीरिज रिलीज झाल्यात आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
धूलपेट पुलिस स्टेशन (Dhoolpet Police Station) : 'धूलपेट पुलिस स्टेशन' ही एक तमिळ अॅक्शन सीरिज आहे. या सीरिजमध्ये अश्विन कुमार सहाय्यक पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. तसेच पदिनी कुमार, प्रती शर्मा, श्रीथु कृष्णन आणि गुरु लक्ष्मणन हे कलाकारही या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. जेश्विनी जय यांनी या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.


