अप्सरेसारखी कोल्हापुरची राजकुमारी, तिला पाहताच फिदा झाला मिस्टर खान; 39 वर्षांच्या अभिनेत्रीचा साडीत शाही थाट

Last Updated:
अप्सरेसारखं सौंदर्य असलेली कोल्हापूरच्या राजघराण्यातील ती अभिनेत्री. वयाच्या 39 व्या वर्षीही तिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. तिला साडीत पाहून मिस्टर खान तिच्यावर फिदा झालाय.
1/9
बॉलिवूडची मराठमोळी अभिनेत्री, जिचं बालपण कोल्हापूरच्या राजघराण्यात गेलं. तिनं अभिनेत्री व्हायचं ठरवलं आणि तिचं संपूर्ण आयुष्यच बदलल. पण तिचं खानदानी सौंदर्य मात्र कमी झालेलं नाही.

advertisement
2/9
या अभिनेत्रीनं प्रसिद्ध भारतीय क्रिकेटरबरोबर लग्न केलं. कोल्हापूरच्या लेकीनं एका मुस्लीम अभिनेत्यासोबत लग्न केल्यामुळे खूप चर्चा झाल्या होत्या. मात्र अभिनेत्री तिच्या नवऱ्याबरोबर खुश आहे.

3/9
अभिनेत्री क्रिकेटरसोबत फक्त खुश नाही तर सुखाचा संसार करतेय. त्यांच्या संसारात एका छोट्या राजकुमाराचीही एन्ट्री झाली आहे. तिघांचं त्रिकोणी कुटुंब आनंदात आयुष्य जगत आहेत.

4/9
अप्सरेसारखी सुंदर अभिनेत्री, कोल्हापूरची राजकुमारी आजही तिच्या सौंदर्यानं घायाळ करताना दिसतेय. या राजकुमारीला पाहून मिस्टर खान म्हणजेच तिचा नवरा देखील फिदा झालाय. अभिनेत्रीचे हँडमेड साडीतील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

5/9
आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय ती अभिनेत्री सागरिका घाटगे. सागरिकानं क्रिकेटर जहीर खानबरोबर लग्न केलं. दोघांना एक मुलगा देखील आहे.

6/9
सागरिका सिनेमांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर सक्रीय असते. कोल्हापूरची ही राजकुमारी नेहमीच तिच्या देशी कपड्यांमुळे सगळ्याचं लक्ष वेधत असते.

7/9
सागरिकानं नुकतेच तिचे हँडलुम साडीतील फोटो शेअर केलेत. या फोटोंवर तिचा नवरा जहीर खान फिदा झालाय. सागरिकावरून त्याची नजरच हटत नाहीये. दोघांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

8/9
सागरिकावर हँडलुम साडी खूपच सुंदर दिसतेय. तिचं सौंदर्य साडीत आणखीच खुलून आलं आहे. सिंपल पण क्लासी लुक देणारी Akutee लेबल सिल्वर टिशू साडीत सागरिकानं नवऱ्यावर भुरळ घालती आहे.

9/9
सागरिका एका राजघराण्यातून आलेली मुलगी आहे. त्यामुळे तिचं राहणीमान नेहमीच रॉयल असल्याचं पाहायला मिळतं. तिचे क्लासी आऊटफिट्स नेहमीच चर्चेचा विषय असतात.

Solapur Crime: प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं, सोलापुरात खळबळ
प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने Video रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं, सो
  • प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं,

View All
advertisement