कुणी जगाचा निरोप घेतला, तर कुणी आपल्या मुलीलाच बनवलं हिरोईन; आता काय करतात Bigg Boss चे 18 Winners?

Last Updated:
Bigg Boss Winners: दरवर्षी एक व्यक्ती ट्रॉफी जिंकते, मोठी रक्कम पदरात पाडून घेते, पण त्यानंतर त्यांचे आयुष्य कसे बदलते? पाहा 'बिग बॉस'च्या पहिल्या सिझनपासून ते १८ व्या सिझनपर्यंतचे विजेते सध्या काय करत आहेत.
1/18
मुंबई: 105 दिवसांच्या ड्रामा, टास्क आणि सस्पेंसनंतर 'बिग बॉस १९' चा महाअंतिम सोहळा रविवार ७ डिसेंबरच्या रात्री पार पडला. हा शो आजही भारताचा सर्वाधिक पाहिला जाणारा रिॲलिटी शो का आहे, हे त्याने पुन्हा सिद्ध केले आहे.

advertisement
2/18
यंदाच्या १९ व्या पर्वाचं विजेतेपद अभिनेता गौरव खन्नाने आपल्या नावावर केलं आहे. दरवर्षी एक व्यक्ती ट्रॉफी जिंकते, मोठी रक्कम पदरात पाडून घेते, पण त्यानंतर त्यांचे आयुष्य कसे बदलते? चला, पाहूया 'बिग बॉस'च्या पहिल्या सिझनपासून ते १८ व्या सिझनपर्यंतचे विजेते सध्या काय करत आहेत.

3/18
राहुल रॉय (BB1): 'आशिकी' फेम राहुल रॉय हा पहिला विजेता ठरला. शो जिंकल्यानंतर त्याने '२बी ऑर नॉट टू बी' आणि 'अ थिन लाईन' यांसारख्या चित्रपटांत काम केले आणि चित्रपट निर्मितीमध्येही पाऊल टाकले.

4/18
आशुतोष कौशिक (BB2): 'रोडीज'चा विजेता राहिलेला आशुतोष 'बिग बॉस'चाही विजेता ठरला. तो शेवटचा २०१२ मध्ये 'किस्मत लव पैसा दिल्ली'मध्ये दिसला. त्यानंतर तो फारसा चर्चेत नाही.

5/18
विंदू दारा सिंग (BB3): दारा सिंग यांचा मुलगा विंदू याने अनेक चित्रपट केले. तो नुकताच अजय देवगणच्या 'सन ऑफ सरदार २' मध्ये दिसला होता.

6/18
श्वेता तिवारी (BB4): टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री श्वेताने शो जिंकल्यानंतर टीव्ही, चित्रपट आणि ओटीटीमध्ये यशस्वी करिअर केले. तिची मुलगी पलक तिवारी हिनेही अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.

7/18
जुही परमार (BB5) & उर्वशी ढोलकिया (BB6): टीव्हीवर ऑलरेडी लोकप्रिय असलेल्या जुही आणि उर्वशीने शो जिंकल्यानंतर 'नच बलिये ९' आणि 'झलक दिखला जा ११' सारख्या डान्स रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला.

8/18
गौहर खान (BB7): गौहरने 'क्या कूल है हम ३' आणि 'बद्रीनाथ की दुल्हनिया'सह अनेक चित्रपटांत काम केले. ती सध्या 'फौजी २' शोमध्ये आहे.

9/18
गौतम गुलाटी (BB8): 'हल्ला बोल' या स्पिन-ऑफ सिझनचा विजेता गौतम काही दिवसांपूर्वी MTV Roadie मध्ये दिसला होता.

10/18
प्रिन्स नरुला (BB9): 'रोडीज' आणि 'स्प्लिट्सविला' जिंकलेला प्रिन्स 'नच बलिये ९' चाही विजेता ठरला. त्याने बीबी ९ मध्ये भेटलेली युविका चौधरीशी लग्न केले आणि तो अनेक वर्षे 'MTV Roadies' मध्ये गँग लीडर म्हणून दिसतो.

11/18
मनवीर गुर्जर (BB10): नोएडा येथील शेतकरी असलेला मनवीर 'खतरों के खिलाडी' मध्येही दिसला होता आणि २०२१ मध्ये 'राधे' चित्रपटात त्याने भूमिका साकारली होती.

12/18
शिल्पा शिंदे (BB11) & दीपिका कक्कड (BB12): शिल्पा 'झलक दिखला जा १०' मध्ये दिसली. तर दीपिका कक्कड सध्या यकृत कर्करोगातून बरी होत आहे.

13/18
सिद्धार्थ शुक्ला (BB13): २०२० चा विजेता सिद्धार्थ, दुर्दैवाने २ सप्टेंबर २०२१ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ४० व्या वर्षी निधन पावले. त्याचे अकाली जाणे चाहत्यांसाठी मोठा धक्का होता.

14/18
रुबिना दिलैक (BB14): रुबिना 'खतरों के खिलाडी' आणि 'झलक दिखला जा'मध्ये दिसली. नुकतंच तिने 'पती पत्नी और पंगा' हा रिअॅलिटी शो जिंकला.

15/18
तेजस्वी प्रकाश (BB15): शो जिंकल्यावर तेजस्वीला लगेचच 'नागीन ६' मध्ये कास्ट करण्यात आले होते. या शोमधून तिने मोठी प्रसिद्धी मिळवली.

Gold Price Prediction 2026: ...तर, २०२६ मध्ये सोनं होणार २० टक्क्यांनी स्वस्त! 'या' एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

View All
advertisement