Gautami Patil : सबसे कातील गौतमी पाटीलला वाटते या गोष्टीची भीती, ऐकूण तुम्ही व्हाल शॉक
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Gautami Patil : नृत्यांगना गौतमी पाटीलला एका गोष्टीची भयंकर भीती वाटते. नुकतंच एका मुलाखतीत तिने याबाबत भाष्य केलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
एखाद्याच्या अंगात काहीतरी कला असते असं सांगत गौतमी पाटील म्हणाली की, या क्षेत्रात आल्यानंतर मी सगळ्या अदा शिकले. स्टेज हे माझ्यासाठी एवढी मोठी गोष्ट आहे की सगळं विसरून डान्स करते. समोरच्या प्रेक्षकांचा विचार करून त्याला आनंदी ठेवणं, त्याचं मनोरंजन करणं हाच उद्देश असतो. माझ्या कार्यक्रमात महिलांची उपस्थिती वाढताना दिसतेय हे माझ्यासाठी आशादायक चित्र आहे.









