Govinda Gun Fire : पहाटे 4.45 वाजता आवाज आला, खोलीत रक्ताचा सडा; लेकीने सांगितली गोविंदाच्या गोळीबाराची Inside Story

Last Updated:
Tine Ahuja on Govinda Gun Fire Insident : अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी लागून त्याचा भीषण अपघात झाला होता. त्या घटनेचा आता एक वर्ष झालं आहे. एक वर्षानंतर त्याची मुलगी टीना अहुजा हिनं त्या दिवशी पहाटे नेमकं काय घडलं होतं हे सांगितलं.
1/11
अभिनेता गोविंदा त्याच्या डिवोर्सच्या चर्चांमुळे मागील वर्षभरापासून चर्चेत आहे. मागील वर्षी त्याच्या आयुष्यात एक धक्कादायक घटना घडली ती म्हणजे त्याच्या परवानाधारक बंदूकीची गोळी त्याच्या पायाला लागली. त्या घटनेला एक वर्ष पूर्ण झालं आहे.

advertisement
2/11
गोविंदाला डिस्चर्ज मिळाल्यानंतर त्याच्या मुलीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात ती वडिलांना पाहून रडत होती.
गोविंदाला डिस्चर्ज मिळाल्यानंतर त्याच्या मुलीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात ती वडिलांना पाहून रडत होती.
advertisement
3/11
 गोविंदाच्या पायाला गोळी नेमकी कशी लागली हा प्रश्न आजही अनेकांना पडला आहे. गोविंदाची मुलगी टीना अहुजा हिनं नुकत्याच एका मुलाखतीत त्या दिवशी पहाटे नेमकं काय घडलं हे सांगितलं.
गोविंदाच्या पायाला गोळी नेमकी कशी लागली हा प्रश्न आजही अनेकांना पडला आहे. गोविंदाची मुलगी टीना अहुजा हिनं नुकत्याच एका मुलाखतीत त्या दिवशी पहाटे नेमकं काय घडलं हे सांगितलं.
advertisement
4/11
फिल्मी ज्ञानला दिलेल्या मुलाखतीत टीना म्हणाली,
फिल्मी ज्ञानला दिलेल्या मुलाखतीत टीना म्हणाली, "त्या दिवशी मी रडत होते कारण ते आनंदाश्रू होते. मी देवाची प्रार्थना केली होती आणि देवानं माझं ऐकलं. माझे वडील हेल्दी आणि हॅप्पी बाहेर यावेत यासाठी मी प्रार्थना केली होती."
advertisement
5/11
"ते ICCUमध्ये होते आणि मी खाली झोपले होते. मग त्यांना ICUमध्ये शिफ्ट करण्यात आलं. ते खूप देशी आहेत. ड्रिप्स घेणं, अँन्टिबायोटिक घेणं त्यांना आवडत नाही, त्यामुळे खूप इरिटेशन होतं."
advertisement
6/11
"काय होईल, कसं होईल, आपला माणूस त्याच्याशी कशी फाइट करेल असे अनेक विचार करत मी ICUच्या खाली झोपले होते."
advertisement
7/11
गोविंदाच्या पायाला गोळी लागली तेव्हा नेमकं काय झालं हे सांगत टीना म्हणाली,
गोविंदाच्या पायाला गोळी लागली तेव्हा नेमकं काय झालं हे सांगत टीना म्हणाली, "जेव्हा गन शॉट झाला तेव्हा तिथे मी एकमेव व्यक्ती होती ती त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. ती कोलकाताच्या एका इव्हेंटसाठी सकाळी लवकरची फ्लाइट पकडणार होते."
advertisement
8/11
 "संपूर्ण प्रसंग एखाद्या फिल्मसारखा होता. त्यांनी एक व्हाइट पँट घातली होती. त्यावर व्हाइट टी-शर्ट आणि जॅकेट घातलं होतं. त्यांची व्हाइट कलरची जीन्स पूर्ण रेड झाली होती."
"संपूर्ण प्रसंग एखाद्या फिल्मसारखा होता. त्यांनी एक व्हाइट पँट घातली होती. त्यावर व्हाइट टी-शर्ट आणि जॅकेट घातलं होतं. त्यांची व्हाइट कलरची जीन्स पूर्ण रेड झाली होती."
advertisement
9/11
 "मी त्यांना पप्पांना थँक्यू म्हणाले, की तुमच्यात हॉस्पिटलमध्ये जाण्याची हिम्मत होती. मला आजही आठवतंय की मी त्यांना कसं हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते."
"मी त्यांना पप्पांना थँक्यू म्हणाले, की तुमच्यात हॉस्पिटलमध्ये जाण्याची हिम्मत होती. मला आजही आठवतंय की मी त्यांना कसं हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते."
advertisement
10/11
 "जे जेव्हा हॉस्पिटलमधून बाहेर आले तेव्हा माझ्या डोळ्यात आनंदाश्रू होते. आनंदाश्रू ही देवाचे आभार मानण्यासाठी असतात. देवाचे आभार की ते परत आले. मी तेव्हा खूप इमोशनल झाले होते. मी ही थोडी देसी आहे."

11/11
टीना पुढे म्हणाली,
टीना पुढे म्हणाली, "आधी मला खरं वाटतं नव्हतं की असं काही झालं आहे. सकाळी 4.45-5.00 वाजले होते. ते एका लाइव्ह शोसाठी तयार होत होते. तेव्हा गन पडली आणि त्यातून गोळी बाहेर आले. मला आवाज आला आणि मी जेव्हा पाहिलं तेव्हा रक्ताचा सडा पडलेला होता."
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement