'मी हा रिप्लेसमेंट गेम थांबवतेय', शुभांगी अत्रेचा 'भाभीजी घर पर हैं'ला रामराम, शिल्पा शिंदेच्या कमबॅकवर स्पष्टच बोलली...
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bhabhiji Ghar Par Hain Shubhangi Atre: गेल्या १० वर्षांपासून 'अंगूरी भाभी'ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शुभांगी अत्रेने अखेर 'भाभीजी घर पर हैं' या शोचा निरोप घेतला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
या रिप्लेसमेंट गेमवर बोलताना शुभांगीने एक अत्यंत गोड विधान केले. ती म्हणाली, "मी हा रिप्लेसमेंट गेम आता संपवत आहे." तिने आपल्या आईला सांगितलेला किस्सा शेअर करत म्हटले, "शिल्पाने भाभीजी घर पर हैं हा शो ९-१० महिन्यांत सोडला होता. मला असे वाटले की तिने न्यूबॉर्न बेबी माझ्या स्वाधीन केला. आता ते बाळ मोठे होऊन १० वर्षांचे झाले आहे. मी आता त्याला परत करत आहे."
advertisement


