आलियानंतर खुशी कपूरनं घातले श्रीदेवीचे रिपीट कपडे, 10 वर्ष जुना ड्रेस घालून Archiesच्या प्रीमियरला पोहोचली

Last Updated:
बॉलिवूडची लेडी सुपरस्टार दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर अभिनय क्षेत्रात नाव कमावत असताना आता छोटी लेक खुशी कपूर देखील तिच्या डेब्यूसाठी तयार झाली आहे.
1/10
खुशी कपूर जोया अख्तर दिग्दर्शत द आर्चीज या सिनेमातून डेब्यू करतेय. नुकताच या सिनेमाचा प्रीमियर सोहळा पार पडला. अनेक बॉलिवूड कलाकार या प्रीमियला आले होते.

advertisement
2/10
खुशी कपूरबरोबर तिचं संपूर्ण कुटुंब आणि सिनेमाची टीम होती. पण या सगळ्यात ती तिच्या आईला प्रंचड मिस करत होती.

3/10
खुशी कपूरनं प्रीमियरला एंट्री घेतली आणि सर्वांना आई श्रीदेवीची आठवण करून दिली. याचं कारण ठरला खुशी कपूरचा लुक आणि तिनं घातलेला ड्रेस.

4/10
खुशी कपूरनं द आर्चीजच्या ग्रँड प्रीमियरला आई श्रीदेवीचा 10 वर्ष जुना गाऊन घातला होता.

5/10
श्रीदेवीनं 10 वर्षांआधी आईफा अवॉर्डमध्ये हा ड्रेस घेतला होता. तेव्हा खुशी कपूर फार छोटी होती. त्यानंतर 10 वर्षांनी हा ड्रेस खुशी कपूरनं घातला.

6/10
श्रीदेवीचा गाऊन घालून आलेल्या खुशी कपूरनं सर्वांचं लक्ष वेधलं.

7/10
श्रीदेवीच्या गाऊनसहीत खुशीनं कोणत्याच एक्सेसरी कॅरी केल्या नव्हत्या. पण तिनं आईचा डायमंडचा हेवी नेकलेस घातला होता.

8/10
जान्हवी कपूर देखील बहिणीच्या पहिल्या सिनेमाच्या प्रीमियरला आली होती. दोघींचे फोटो देखील सोशल मीडियावर पाहायला मिळताय.

9/10
दरम्यान या आधी जान्हवी कपूर देखील श्रीदेवीच्या साड्यांमध्ये दिसली आहे.

10/10
जान्हवी कपूरनं देखील मिली या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान आई श्रीदेवीच्या साड्या नेसल्या होत्या.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement