Madhurani Prabhulkar: अशक्यही शक्य करतील स्वामी…! मधुराणी प्रभुलकरची नवी पोस्ट, स्वामींसमोर जोडले हात!

Last Updated:
Madhurani Prabhulkar: सर्वांची लाडकी आई म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर. आई कुठे काय करते या मालिकेतून मधुराणी घराघरांत पोहोचली.
1/7
सर्वांची लाडकी आई म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर. आई कुठे काय करते या मालिकेतून मधुराणी घराघरांत पोहोचली. प्रेक्षकांच्या मनात घर बनवलं. या मलिकेमुळे तिचा चाहतावर्गही वाढला.

advertisement
2/7
आई कुठे काय करते मालिकेतून मधुराणी प्रसिद्धी झोतात आलीच मात्र ती उत्तम अभिनेत्री असण्याशिवाय उत्कृष्ट अभिनेत्री, लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शिका देखील आहे. अभिनेत्री सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते.

3/7
मधुराणी तिच्या इंस्टाग्रामवर फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या लाइफ अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते. अशातच आता मधुराणीने एक नवी पोस्ट शेअर केली आहे जी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

4/7
मधुराणी प्रभुलकरने तिच्या इंस्टावर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिनं स्वामींचं दर्शन घेतल्याचं दिसत आहे. तिने स्वामी समर्थांच्या दर्शनाचे हे फोटो शेअर करताच व्हायरल झाले आहेत.

5/7
स्वामी सर्मथांच्या दर्शनाचे फोटो शेअर करत मधुराणीने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'अशक्यही शक्य करतील स्वामी…!'. तिची ही पोस्ट व्हायरल होताच चाहतेही कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव करत आहेत.

6/7
स्वामी सर्मर्थांच्या दर्शनाच्या एक दिवस आधी तिने विठुरायाचं दर्शन घेतलं होतं. याचे फोटोही तिने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले होते. मधुराणी प्रभुलकर हिने पंढरपूरला जाऊन श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतलं होतं.

7/7
विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाचे फोटो शेअर करत तिने लिहिलं होतं, "सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनिया ॥ अखेर दर्शन घडलं….अगदी शांत आणि निवांत…. ही त्याचीच योजना…। अक्षरशः डोळ्याचं पारणं फिटलं… मन भरून आणि भारून गेलं… गदगदून रडू फुटेल की काय असंच झालं…! आतून शांत शांत करत गेलं….विठ्ठल विठ्ठल.."

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement