'निम्म्या वयाच्या मुलीशी लग्न केलेलं चालतं, पण मी...', डेटिंग लाइफमुळे ट्रोल होणाऱ्या मलायकाचा पारा सुटला! Ex पतीला मारला टोमणा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Malaika Arora: मलायका अरोराने तिच्या घटस्फोटाच्या निर्णयावर समाजाने दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल उघडपणे आणि अत्यंत जहरी भाष्य केले आहे.
मुंबई: अभिनेत्री मलायका अरोरा अनेक वर्षांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे आणि धाडसी निर्णयामुळे टीकेची धनी होत आहे. पण आता तिने तिच्या घटस्फोटाच्या निर्णयावर समाजाने दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल उघडपणे आणि अत्यंत जहरी भाष्य केले आहे. पुरुषांना प्रत्येक बाबतीत मिळणाऱ्या स्वातंत्र्याबद्दल समाजाच्या मानसिकतेवर तिने बोट ठेवलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मलायकाने २५ व्या वर्षी लग्न केले तेव्हा तिच्या आईची प्रतिक्रिया काय होती, हेही तिने सांगितले. "माझी आई नेहमी म्हणायची, 'बाहेर जा, तुझ्या आयुष्याचा आनंद घे आणि तू ज्या पहिल्या मुलाला डेट करत आहेस, त्याच्याशी लग्न करू नकोस.' पण मी नेमके तेच केले. मी पहिल्याच व्यक्तीशी लग्न केले," असे मलायका म्हणाली.
advertisement


