बॉलिवूडची ही अभिनेत्री, इंडस्ट्रीत येताच केला कहर, पहिल्याच सिनेमात दिले 17 किसिंग सीन
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollywood Actress : बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीने इंडस्ट्रीत येताच कहर केला. आपल्या पहिल्याच चित्रपटात अभिनेत्री 17 किसिंग सीन देताना दिसून आली.
advertisement
advertisement
बॉलिवूडच्या या बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्रीचं नाव मल्लिका शेरावत असं आहे. आपल्या करिअरच्या पहिल्याच चित्रपटात या अभिनेत्रीने स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. 2000 मध्ये जेव्हा हिंदी सिनेसृष्टीत एका मर्यादेत बोल्ड कंटेंट दाखवला जायचा त्यावेळी मल्लिकाने आपल्या अंदाजात इंडस्ट्रीतील धुमाकूळ घातला. मल्लिकाचा आत्मविश्वास, स्क्रीन प्रेजेंसचं चांगलच कौतुक झालं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


