advertisement

'2 पुरूष आणि मी...', मराठी अभिनेत्रीचा पहिलाच टॉपलेस सीन,सांगितलं सेटवर नेमकं काय घडलं!

Last Updated:
मराठी अभिनेत्रीनं तिच्या पहिल्या टॉपलेस सीनचा अनुभव शेअर केला. ती एकटी अभिनेत्री आणि तिच्याबरोबर दोन पुरूष या सीनमध्ये होते.
1/9
सध्या वेब सीरिजच्या दुनियेत बोल्ड कॉन्टेटला जास्त पसंती मिळतेय.  वेब सीरिजमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक अभिनेत्रीला एकदा तरी बोल्ड सीन्स करावेच लागतात. अशाच एक मराठी अभिनेत्रीनं तिच्या पहिल्या टॉपलेस सीनचा अनुभव सांगितला.

2/9
उल्लू सारख्या अडल्ट कंटेट देणाऱ्या एपच्या वेब सीरिजमध्ये काम करणारी मराठी अभिनेत्री तन्वी पाटील हिनं एका मुलाखतीत बोलताना हा अनुभव शेअर केलाय.
उल्लू सारख्या अडल्ट कंटेट देणाऱ्या एपच्या वेब सीरिजमध्ये काम करणारी मराठी अभिनेत्री तन्वी पाटील हिनं एका मुलाखतीत बोलताना हा अनुभव शेअर केलाय.
advertisement
3/9
मुक्काम पोस्ट मनोरंजनला दिलेल्या मुलाखतीत बोलताना तन्वी म्हणाली,
मुक्काम पोस्ट मनोरंजनला दिलेल्या मुलाखतीत बोलताना तन्वी म्हणाली, "मी माझ्या पहिल्याच वेबसीरिजमध्ये टॉपलेस सीन दिला होता. दोन पुरुष आणि मी असा आमच्यातला एक लव्हमेकिंग सीन होता. आमच्या सारख्या कलाकारांना हे सीन करताना मजा येत नाही."
advertisement
4/9
"माझ्या संपूर्ण आर्टिस्ट करिअरमधला तो पहिला लव्हमेकिंग सीन होता. पहिल्याच सीनमध्ये थेट लव्हमेकिंग सीन करणं हेच माझ्यासाठी खूप कठीण होतं. एकाच अभिनेत्यासोबत असलं असतं तरी ठीक होतं पण दोन कलाकारांबरोबर असा सीन करायचा होता. पण नशीबाने माझे दोन्ही कोआर्टिस्ट खूप चांगले होते."
advertisement
5/9
 "सीनच्या आधी आम्ही आधी एकत्र बसलो चर्चा केली. मी कशात कम्फर्टेबल आहे, ते कशात कम्फर्टेबल आहेत हे समजून घेतलं. आम्ही एकमेकांना जाणून घेतलं"
"सीनच्या आधी आम्ही आधी एकत्र बसलो चर्चा केली. मी कशात कम्फर्टेबल आहे, ते कशात कम्फर्टेबल आहेत हे समजून घेतलं. आम्ही एकमेकांना जाणून घेतलं"
advertisement
6/9
अभिनेत्री पुढे म्हणाली,
अभिनेत्री पुढे म्हणाली, "आपल्या इंडस्ट्रीत खूप मोठा गैरसमज आहे की, असे सीन्स शूट करताना फक्त अभिनेत्रींनाच अनकम्फर्टेबल वाटतं. पण तसं अजिबात नाहीये कारण अभिनेत्यांसुद्धा असे सीन्स करताना अनकम्फर्टेबल वाटतं."
advertisement
7/9
 "मी सीन करण्याआधी को अर्टिस्टशी बोलले. त्यांची परवानगी घेतली. तुम्हाला काय काय ओके आणि तुम्हाला काय आवडत नाहीये हे आम्ही समजून घेतलं. त्यांनीही माझी परवानगी घेतली. मला काय-काय नकोय हे जाणून घेतलं."

8/9
 "असं केल्यानेच तुम्ही कम्फर्टेबल होऊ शकता आणि सीन पूर्ण करू शकता. कारण सीनमध्ये सहकलाकार माझ्यासोबत जे करतोय ते मला आवडत नाहीये हे माझ्या चेहऱ्यावर दिसणार, बॉडी लँग्वेजमध्ये दिसणार. यामुळे सीन खराब होणार. शेवटी माझंच काम खराब होणार", असंही तिनं सांगितलं.

9/9
 ती पुढे म्हणाली,
ती पुढे म्हणाली, "मला वाईट दिसायचं नाहीये. जर तो हॉट सीन आहे तर तो तसाच दिसला पाहिजे. उगाच करायचं म्हणून केलं असं असं नको, ज्याला आम्ही आमच्या इंडस्ट्रीत टेटलेशन म्हणतो"
advertisement
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement