'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेतील छोट्या सावित्रीचं मधुराणीकडून भरभरून कौतुक, प्रेक्षकांकडूनही मिळतंय प्रेम
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Me Savitribai Jotirao Phule : मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेतील छोट्या सावित्रीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे.
advertisement
advertisement
छोट्या सावित्रीची भूमिका गुणी बालकलाकार तक्षा शेट्टी हिने साकारली आहे. तिने आपल्या सहज अभिनयातून सावित्रीबाईंचं बालपण अतिशय प्रामाणिकपणे साकारलं आहे.तिच्या निरागस डोळ्यांत दिसणारा प्रश्नार्थक भाव, अन्यायाविरोधात उभं राहण्याची धडपड, शिक्षणासाठी असलेली आंतरिक जिद्द आणि स्वप्न पाहण्याचं धाडस या सगळ्यांतून भावी क्रांतीची चाहूल मिळते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement









