Netflix Trending Movies : नेटफ्लिक्सवर ट्रेंड करतायत या 10 फिल्म, 2025 संपण्याआधी एकदा पाहून टाका
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Netflix Trending Movies : नेटफ्लिक्सवर आजच्या घडीला 10 जबरदस्त फिल्म ट्रेंड करत आहेत. यातील काही फिल्म नवीन असून काही खूप आधी रिलीज झालेल्या आहेत.
रात अकेली है : राधिका आपटे आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची 'रात अकेली है' ही फिल्म 2025 मध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाच्या माध्यमातून नवाजुद्दीन सिद्दीकी पुन्हा एकदा मर्डर मिस्ट्री करताना पाहायला मिळत आहेत. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सनी संस्कारी की तुलसी कुमारी : 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' ही फिल्म मागील तीन आठवड्यांपासून नेटफ्लिक्सवर ट्रेंड करत आहे. जान्हवी कपूर आणि वरुण धवन या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. एक अनोखी लव्हस्टोरी या सिनेमात दाखवण्यात आली आहे. नेटफ्लिक्सच्या ट्रेडिंग लिस्टमध्ये ही फिल्म सहाव्या क्रमांकावर आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement









