नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीसाठी राज्यात काही ठिकाणी मतदान सुरू आहे. पण या मतदानाला अनेक ठिकाणी गालबोट लागलं आहे. अशातच नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये एका मतदान केंद्रावर बोगस मतदान करत असल्याचा आरोप करत भाजप नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या मुलीला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.
Last Updated: Dec 20, 2025, 17:27 IST


