2 तास 7 मिनिटांच्या क्राइम थ्रिलरचा ओटीटीवर कब्जा, Must Watch आहे ही फिल्म
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
OTT Crime Thriller Movie : ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित झाले आहेत. पण 2 तास 7 मिनिटांचा क्राइम थ्रिलर प्रत्येकाने पाहायलाच ह हवा असा आहे.
advertisement
advertisement
advertisement
ओटीटीवरील या चित्रपटात 19 मुलींच्या खुनाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. एका सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट असल्याचं म्हटलं जातं. खुनीला पकडण्यासाठी पोलीस शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत, पण तो गुन्हेगार खुलेआम शहरांत फिरत आहे आणि एकामागोमाग नवीन मुलींना मृत्युमुखी करत आहे हे या सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे.
advertisement
advertisement


