advertisement

OTT Movie : रोमँटिक सीन्सची कमी नाही, प्रत्येक 10व्या मिनिटाला थरारक ट्विस्ट; ओटीटीवर ट्रेडिंग

Last Updated:
OTT Movie : सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर अनेक विषयाचे बोल्ड, थ्रिलर, सस्पेन्स कंटेट पाहायला मिळत आहेत. पण कोणत्याही स्टारकास्टशिवाय असे काही लहान चित्रपट जे केवळ कंटेंटच्या आधारावर प्रसिद्धी मिळवत आहेत.  असाच एक चित्रपट ओटीटीवर ट्रेंड करत आहे.
1/9
 थिएटरमध्ये नवीन चित्रपटांची चर्चा असताना अनेक चित्रपट ओटीटीवर देखील प्रदर्शित होत आहेत. हे सिनेमे यशस्वी देखील होत आहेत.  तेलुगू, तमिळ, कन्नड आणि हिंदीसह, हॉलिवूड चित्रपट देखील ओटीटीवर धुमाकूळ घालत आहेत.

2/9
एखादा डब केलेला चित्रपट असला तरी त्याला चांगला प्रतिसाद मिळतो पण त्याचा कंटेट चांगला असायला हवा.  सध्या रोमँटिक, हॉरर, थ्रिलर आणि सस्पेन्स चित्रपटांना प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः रोमँटिक चित्रपटांचा एक विशेष चाहता वर्ग आहे. असाच एक रोमँटिक चित्रपट सध्या ओटीटीवर ट्रेंड करत आहे.

3/9
 या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 55 कोटींहून अधिक रुपयांची कमाई करून तो सुपरहिट ठरला. मुळ मल्याळम भाषेत रिलीज झालेला हा सिनेमा तेलुगूमध्ये देखील डब करण्यात आला होता.

4/9
 'अंचक्कलक्कन' असं या सिनेमाचं नाव आहे.  तेलुगूमध्ये
'अंचक्कलक्कन' असं या सिनेमाचं नाव आहे.  तेलुगूमध्ये "चपरा मर्डर केस" या नावानं तो रिलीज झाला. हा सिनेमा एक मर्डर मिस्ट्री थ्रिलर स्टोरी आहे. या सिनेमात रोमँटिक सीन्सची कोणतीही कमतरता सोडलेली नाही. सिनेमाच्या प्रत्येक सीनमध्ये एक अनपेक्षित ट्विस्ट आहे. 
advertisement
5/9
 सिनेमात लुकमन अवारन, चेम्बन विनोद जोस, मणिकंदन आर. आचारी आणि मेघा थॉमस यांच्या प्रमुख भूमिका आहेत. संपूर्ण कथा एका मर्डर केसभोवती फिरते. या मर्डर केस उलगडण्यासाठी हिरोचे प्रयत्न, त्याला येणारे अडथळे आणि त्याच्या मार्गातील चढ-उतार प्रेक्षकांना पाहायला मिळतात.

6/9
 सिनेमाची सुरुवातीला हिरोला त्याचं प्रेम कसं मिळत ते मिळवताना त्याला कोणत्या अडचणी येतात हे दाखवण्यात आलंय. सिनेमा जसा पुढे सरकतो तसा  एक खून होतो. या खूनाचा सिनेमाच्या हिरोवर कसा परिणाम होतो ही या सिनेमाची मुख्य स्टोरी आहे. त्याच्या खूनामागील  सत्य, त्यात सहभागी असलेले लोक आणि त्यांच्यातील रहस्ये खूप इंट्रेस्टिंग आहेत. हा सस्पेन्स प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. 

7/9
 रोमँटिक पण तितकेच  रोमांचक असणारे असे फार कमी सिनेमे आहेत.  सिनेमात दर 10 मिनिटांनी एक नवीन ट्विस्ट येतो आणि प्रेक्षकांना आश्चर्यचकित करतो. हा सिनेमा अनपेक्षित ट्विस्ट आणि मनोरंजक सस्पेन्ससह पुढे सरकतो. या सिनेमाचं दिग्दर्शन आणि पटकथा उत्कृष्ट आहे. विशेषतः कलाकारांचा अभिनय ही या सिनेमाची जमेची बाजू आहे.  लुकमान अवरानने त्याच्या व्यक्तिरेखेत पूर्णपणे रमून जावून उत्कृष्ट अभिनय केला आहे. चेम्बन विनोद जोस आणि मणिकंदन आर. आचारी यांनीही त्यांच्या भूमिकांना पूर्ण न्याय दिला आहे.

8/9
 हा सिनेमा केवळ रोमँटिक आणि थ्रिलर नाही तर त्यात काही मजेदार सीन्स देखील आहेत जे प्रेक्षकांना हसवतात. कॉमेडी, रोमान्स आणि थ्रिलर एकत्र करून हा सिनेमा आणखी इंट्रेस्टिंग बनवण्यात आला आहे. 

9/9
 मल्याळम भाषेतील हा सिनेमा सध्या Amazon Prime Video वर उपलब्ध आहे.  तर तेलुगूमध्ये
 मल्याळम भाषेतील हा सिनेमा सध्या Amazon Prime Video वर उपलब्ध आहे.  तर तेलुगूमध्ये "चपरा मर्डर केस" या नावाने Aha OTT वर स्ट्रीम होत आहे.  रोमँटिक थ्रिलर आवडणाऱ्यांसाठी हा सिनेमा बेस्ट ऑप्शन आहे. 
advertisement
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?

  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement