OTT Trending: अजय देवगणचा सुपरफ्लॉप सिनेमा, आता ओटीटीवर उडवलीय खळबळ; बनला नंबर 1

Last Updated:
OTT Trending: बॉलिवूड स्टार अजय देवगण सतत त्याच्या अॅक्शन आणि हटके रोल्समुळे चर्चेत असतो. त्याचे अनेक सिनेमे हिट होतात तर काही ब्लॉकबस्टर. मात्र असा एक सिनेमा जो फ्लॉप झाला. पण आता ओटीटीवर ट्रेंड करतोय.
1/7
बॉलिवूड स्टार अजय देवगण सतत त्याच्या अॅक्शन आणि हटके रोल्समुळे चर्चेत असतो. त्याचे अनेक सिनेमे हिट होतात तर काही ब्लॉकबस्टर. मात्र असा एक सिनेमा जो फ्लॉप झाला. पण आता ओटीटीवर ट्रेंड करतोय.

advertisement
2/7
2025 मध्ये त्याचा बहुचर्चित आणि मोठ्या बजेटचा चित्रपट 'सन ऑफ सरदार 2' प्रदर्शित झाला होता. पण मोठ्या अपेक्षांनंतरही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला.

3/7
पण म्हणतात ना, प्रेक्षकांचा मूड बदलला की नशिबाची पानंही उलटतात! अगदी तेच झालं. हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आणि प्रदर्शित होताच झपाट्याने नंबर वनवर पोहोचला. प्रेक्षकांनी चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे.

4/7
सध्या,'सन ऑफ सरदार 2' ने नेटफ्लिक्सवरील
सध्या,'सन ऑफ सरदार 2' ने नेटफ्लिक्सवरील "सैयारा" सारख्या हिट चित्रपटांनाही मागे टाकलं आहे. काही दिवसांतच तो प्लॅटफॉर्मवरील सर्वाधिक पाहिला जाणारा सिनेमा ठरला.
advertisement
5/7
याआधी 2012 मध्ये आलेला ‘सन ऑफ सरदार’ हा सिनेमा हिट झाला होता. तब्बल 105 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या पहिल्या भागाने जोरदार कमाई केली होती. त्या यशानंतर या सिक्वेलकडून प्रचंड अपेक्षा होत्या पण त्यावर पाणी फिरलं.

6/7
‘सन ऑफ सरदार 2’ मध्ये अजयसोबतच मृणाल ठाकूर, रवी किशन, संजय मिश्रा, नीरू बाजवा, दीपक डोब्रियाल, चंकी पांडे आणि कुब्बा सैत यांसारखे कलाकार आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन आणि भव्य सेट्समुळे हा चित्रपट व्हिज्युअल ट्रीट ठरला आहे.

7/7
बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झालेला हा सिनेमा आता ओटीटीवर ब्लॉकबस्टर हिट ठरला असून, चाहते म्हणतायत
बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झालेला हा सिनेमा आता ओटीटीवर ब्लॉकबस्टर हिट ठरला असून, चाहते म्हणतायत "हा चित्रपट थिएटरमध्ये न बघितल्याचं वाईट वाटतंय!"
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement