60 च्या दशकातील सर्वात महागड्या अभिनेत्रीचे 'हे' फोटो आजही वेड लावतात; कोण आहे 'ही'?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Asha Parekh : आशा पारेख यांची गणना बॉलिवूडच्या महागड्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. आपल्या अभिनयाने त्यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
advertisement
advertisement
दिल दे के देखो' या चित्रपटाने आशा पारेख यांना रातो रात सुपरस्टार बनवलं. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. 'जब प्यार किसी से होता है', 'तीसरी मंजिल', 'कटी पतंग', 'लव इन टोक्यो', 'आया सावन झूम के', 'आन मिलो सजना', 'दो बदन', आणि 'कारवा' सारख्या चित्रपटांनी इंडस्ट्रीत त्यांना स्टार बनवलं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement