OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा

Last Updated:
OTT Series: ओटीटी प्लॅटफॉर्मवर दररोज नवनवीन वेब सिरीज प्रदर्शित होत आहेत. प्रेक्षकांमध्येही वेब कंटेंटची मागणी झपाट्याने वाढत आहे. अशातच अमेझॉन प्राइम व्हिडिओ घेऊन आलं आहे एक सुपरनॅचरल हॉरर थ्रिलर.
1/7
<a href = 'https://news18marathi.com/tag/ott/'>ओटीटी </a>प्लॅटफॉर्मवर दररोज नवनवीन वेब सिरीज प्रदर्शित होत आहेत. प्रेक्षकांमध्येही वेब कंटेंटची मागणी झपाट्याने वाढत आहे. अशातच अमेझॉन प्राइम व्हिडिओ घेऊन आलं आहे एक सुपरनॅचरल हॉरर थ्रिलर.
ओटीटी </a>प्लॅटफॉर्मवर दररोज नवनवीन वेब सिरीज प्रदर्शित होत आहेत. प्रेक्षकांमध्येही वेब कंटेंटची मागणी झपाट्याने वाढत आहे. अशातच अमेझॉन प्राइम व्हिडिओ घेऊन आलं आहे एक सुपरनॅचरल हॉरर थ्रिलर." width="1200" height="900" /> ओटीटी प्लॅटफॉर्मवर दररोज नवनवीन वेब सिरीज प्रदर्शित होत आहेत. प्रेक्षकांमध्येही वेब कंटेंटची मागणी झपाट्याने वाढत आहे. अशातच अमेझॉन प्राइम व्हिडिओ घेऊन आलं आहे एक सुपरनॅचरल हॉरर थ्रिलर.
advertisement
2/7
तुम्हालाही हॉरर थ्रिलर मूव्ही-सीरीजची आवड असेल ती ही सीरीज तुम्हाला नक्कीच आवडेल. 8 एपिसोडची ही सीरीज असून शेवटपर्यंत तुम्हाला खिळवून ठेवणारी आहे.

3/7
आपण बोलत असलेली ही सीरीज आहे, 'अंधेरा'.‘अंधेरा’चे दिग्दर्शन राघव दार यांनी केले असून निर्मिती एक्सेल एंटरटेनमेंटची आहे.मालिकेत प्रिया बापट (इन्स्पेक्टर कल्पना कदम), करणवीर मल्होत्रा (जय), प्राजक्ता कोळी (रुमी) आणि सुरवीन चावला प्रमुख भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत वत्सल शेठ, परविन दाबास, प्रणय पचौरी यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.

4/7
कथानक एका गूढ गायब होण्यापासून सुरू होते. बानी बरुआ (जान्हवी रावत) अचानक बेपत्ता होते आणि तपासाची सूत्रं इन्स्पेक्टर कल्पनाच्या हातात येतात. तपासादरम्यान कल्पनाची गाठ पडते जयशी, जो वैद्यकीय विद्यार्थी आहे आणि सतत भयानक स्वप्नांनी त्रस्त आहे.

5/7
मालिकेत प्रेक्षकांना थरार, रहस्य आणि भुताटकीच्या घटनांची एक भन्नाट मेजवानी अनुभवायला मिळते. जयची भेट रुमीशी होते, जी अलौकिक घटनांवर पॉडकास्ट चालवते.

6/7
 या दोघांची जोडगोळी कथेला वेगळा ट्विस्ट देते. दरम्यान, दारायस (वत्सल शेठ) आणि उबरलाइफ फार्माचे सीईओ मधु उबेरॉय (दिलीप शंकर) यांच्या कारस्थानांचा धागा उलगडतो.

7/7
मालिकेचं वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षक शेवटच्या भागापर्यंत खिळून राहतात. प्रत्येक एपिसोडमध्ये नवीन रहस्य उलगडतं आणि पात्रांच्या आयुष्यातले थरारक पैलू समोर येतात. ज्यांना हॉरर आणि थ्रिलर प्रकार आवडतो, त्यांच्यासाठी ‘अंधेरा’ ही मालिका नक्कीच एक परफेक्ट वीकेंड बिंज-वॉच ठरू शकते.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement