Panchayat 4 Release Date : 'पंचायत 4'च्या रिलीज डेटबाबत मोठी अपडेट, पाहा कधी होणार येणार?

Last Updated:
पंचायत 3च्या यशानंतर पंचायत 4 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पंचायत 4 च्या रिलीज डेटबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
1/7
पंचायत या वेब सीरिजनं लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली. या वेब सीरिजचा तिसरा पार्टी काही दिवसांआधी रिलीज झाला ज्याला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं.

advertisement
2/7
पंचायत 3 नंतर आता पंचायत 4 देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पंचायत 4च्या रिलीज डेटवर महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

3/7
दिग्दर्शत दीपक कुमार मिश्रा यांनी आधीच खुलासा केला आहे की, पंचायत सीझन चार आणि पाचवर काम सुरू झालं आहे. लेखकांनी स्क्रिप्ट देखील लिहायला घेतली आहे.

4/7
मीडिया रिपोर्टनुसार, निर्माते सीरिजच्या शुटींगसाठी मान्सून जाण्याची वाट पाहत आहेत. 2026मध्ये पंचायत 4 रिलीज होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

5/7
पंचायत 4 ची ऑफिशिअर अनाउंसमेंट करण्यात आलेली नाही पण सीरिजचं शुटींग ऑक्टोबर 2024मध्ये मध्य प्रदेश येथे सुरू होण्याची शक्यता आहे.

6/7
'पंचायत 3' मध्ये जितेंद्र कुमार, सांविका, नीना गुप्ता, रघुवीर यादव हे कलाकार प्रमुख भुमिकेत होते. आता पंचायत 4मध्ये कोण कोण कलाकार दिसणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

7/7
पंचायत 4ची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. पण हा पार्टही प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम होणार की नाही हेही तितकंच महत्त्वाचं आहे.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement