हेमा मालिनीशी लग्न करायची स्वप्न पाहत होता अभिनेता, मन मोडल्यानंतर झाला उद्ध्वस्त, हिरोचा शेवट भयंकर
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bollywood Actor Tragic Death : बॉलिवूडमधील हा हिरो यशस्वी अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. मात्र वैयक्तिक आयुष्यात त्याची एक वाईट सवय, त्याच्या अंतासाठी कारणीभूत ठरली.
advertisement
advertisement
संजीव कुमार यांचे जवळचे मित्र आणि सह-कलाकार परीक्षित साहनी यांनी एका मुलाखतीत त्यांच्या मृत्यूचे खरे कारण उघड केले आहे. ही सवय नेमकी काय होती, हे ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. परीक्षित साहनी यांनी सांगितले की, "त्यांना अनेक वाईट सवयी होत्या. जसे की, ते शूटिंग संपल्यानंतर खूप जास्त ड्रिंक करायचे."
advertisement
advertisement
advertisement
याबद्दल विचारले असता, परीक्षित साहनी यांनी खुलासा केला, "मी त्यांना याबाबत कधी विचारले नाही, पण मला बरीच माहिती आहे. मी मुलींची नावं घेणार नाही, कारण त्यापैकी काही अभिनेत्री होत्या. अनेक मुली त्यांच्यासाठी वेड्या होत्या आणि त्यांच्याशी लग्न करू इच्छित होत्या, पण संजीव कुमार कोणाशीही लग्न करू इच्छित नव्हते."
advertisement