सुष्मिता सेनसोबत इंटिमेट सीन अन् अभिनेत्याचा सुटला कंट्रोल, नको तिथे केलं टच; अभिनेत्री म्हणाली, 'त्याने मला...'

Last Updated:
Sushmita Sen Intimate Scene Shooting : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन एकदा पुन्हा एकदा इंटीमेट सीनमुळे असवस्थ झाली होती. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्याचं भान हरपलं होतं.
1/7
 बॉलिवूडपासून ते साऊथच्या चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन खूप आधापासून दाखण्यात येत आहेत. या सीनबद्दल अनेक वेळा वाद झाले आहेत. अनेक अभिनेत्रींनी असा आरोप केला आहे की, इंटिमेट सीनच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यावर जबरदस्ती झाली. 2006 मध्ये सुष्मिता सेनने एका चित्रपटादरम्यान स्वतःपेक्षा 25 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यावर चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला होता. या सीनमुळे अभिनेत्री अस्वस्थ झाली होती. पण तरीही तिला शूटिंग पूर्ण करावं लागलं.

advertisement
2/7
 मिथुन चक्रवर्तीच्या चित्रपटांची त्यांच्या चाहत्यांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. आपल्या जबरदस्त अॅक्शनसाठी ते ओळखले जातात. मिथुन चक्रवर्तीबद्दल सांगितले जाते की, एकदा ते इंटिमेट सीनमध्ये इतके हरवून गेले की त्यांनी सीमाच ओलांडली.

3/7
 ‘चिंगारी’ हा चित्रपट 2006 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या माध्यमातून मिथुन चक्रवर्तीसोबत त्यांच्यापेक्षा 25 वर्षांनी लहान अभिनेत्री सुष्मिता झळकली होती.

4/7
 'चिंगारी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान इंटिमेट सीनमुळे सुष्मिता सेन खूप अस्वस्थ झाली होती. त्यामुळे अभिनेत्रीला वारंवार रीटेक द्यावा लागला होता. या गोष्टीचा अभिनेत्रीला प्रचंड त्रास झाला. तसेच या सीनमुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

5/7
 ‘चिंगारी’ मधील हा इंटिमेट सीन पूर्ण होताच सुष्मिता जोरजोरात रडू लागली. सीन झाल्यानंतर सुष्मिता सेन रडत रडत आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये धावून गेली होती.

6/7
 सुष्मिता सेनने त्यावेळी दिग्दर्शिका कल्पना लाजमी यांनी सांगितले की, इंटिमेट सीनच्या दरम्यान मिथुन चक्रवर्ती स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत आणि त्यांनी तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला.

7/7
 सुष्मिताच्या या बोलण्यानंतर मिथुन चक्रवर्तीसह सगळेच आश्चर्यचकित झाले होते.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement