Guess Who : 10 कोटीचं लग्न 3 वर्षही टिकलं नाही, 4 मिनिटांच्या गाण्याला 5 कोटी घेणारी 'ही' अभिनेत्री कोण?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollywood Actress : बॉलिवूडच्या एका अभिनेत्री आपल्या अभिनयाने लोकांना वेड लावलं आहे. खरं तर बॉलिवूडची ही अभिनेत्री एका आयटम साँगसाठी कोट्यवधी रुपये मानधन म्हणून घेते.
advertisement
advertisement
advertisement
साऊथची ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून समंथा रुथ प्रभू आहे. समंथा गेल्या 15 वर्षांपासून अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. तसंच, तिने आयटम साँग करून आपल्या नृत्यानेही अनेकांना जिंकूण घेतलं आहे. समंथाने अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या पुष्पा' या बहुचर्चित चित्रपटातील 'Oo Antava Mawa...Oo Oo Antava' या आयटम साँगने वेड लावलं होतं.
advertisement
advertisement
advertisement
समंथाने 2010 मध्ये ‘ये माया चेसावे’ या चित्रपटाच्या माध्यमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. ज्यामध्ये ती अभिनेता नागा चैतन्यसोबत झळकली होती. त्यानंतर नागा आणि सामंथा एकमेकांच्या प्रेमात पडले आणि काही काळ अफेयरनंतर दोघांनी 2017 मध्ये गोव्यात लग्न केलं. या लग्नात तिने 10 कोटी रुपये खर्च केले होते. मात्र, 2021 मध्ये दोघांनी घटस्फोट घेत आपलं नातं संपवलं.