Dhanteras 2025: धनत्रयोदशीला यमदीपदान करण्याचा विधी नीट समजून घ्या; अकाल मृत्यूचा धोका राहत नाही

Last Updated:

Dhanteras Yamadeepdaan 2025: : दिवाळीच्या सणात विविध देव-देवतांची पूजा केली जाते. दिवाळी दिव्यांचा मोठा सण आहे. दिवाळीच्या सुरुवातीलाच दरवर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी कुटुंबातील लोकांवर अकाल मृत्यूचे संकट येऊ नये म्हणून मृत्यूचे देवता यमराज यांच्यासाठी घराबाहेर एक दिवा लावला जातो. या विधीला यम दीपम किंवा यमदीपदान म्हणून ओळखलं जातं. असं मानलं जातं की यमराजासाठी दीपदान केल्यानं कुटुंबातील लोकांना अकाल मृत्यूचा धोका राहत नाही.

यमदीपदानासाठीचा दिवा धनत्रयोदशीच्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर घराबाहेर लावला जातो. दिवा लावताना, दिव्याची वात दक्षिण दिशेकडे असावी, याची खबरदारी घ्यावी. यमदीप प्रज्वलित करण्याची पद्धत आणि मुहूर्त जाणून घेऊया.

यमदीप कधी लावावा २०२५ - यमदीप १८ ऑक्टोबर २०२५ रोजी लावावा. याच दिवशी धनत्रयोदशी आहे. धार्मिक मान्यतेनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी यमाचा दिवा अवश्य लावावा कारण यामुळे अकाली मृत्यूचा धोका टळतो.
यमदीप कधी लावावा २०२५ - यमदीप १८ ऑक्टोबर २०२५ रोजी लावावा. याच दिवशी धनत्रयोदशी आहे. धार्मिक मान्यतेनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी यमाचा दिवा अवश्य लावावा कारण यामुळे अकाली मृत्यूचा धोका टळतो.
advertisement
यमदीप लावण्याची वेळ २०२५ - १८ ऑक्टोबर २०२५ रोजी यमदीप लावण्याची वेळ संध्याकाळी ०५ वाजून ४८ मिनिटांपासून ते ०७ वाजून ०४ मिनिटांपर्यंत राहील.
यमदीप लावण्याची वेळ २०२५ - १८ ऑक्टोबर २०२५ रोजी यमदीप लावण्याची वेळ संध्याकाळी ०५ वाजून ४८ मिनिटांपासून ते ०७ वाजून ०४ मिनिटांपर्यंत राहील.
advertisement
यमदीप कोणत्या दिशेला लावावा - यमदीप दक्षिण दिशेकडे लावला पाहिजे, कारण ही यमराजाची दिशा मानली जाते.
यमदीप कोणत्या दिशेला लावावा - यमदीप दक्षिण दिशेकडे लावला पाहिजे, कारण ही यमराजाची दिशा मानली जाते.
यमदीप कसा लावावा - यमाच्या नावाने दीपदान करण्यासाठी मातीचा एक मोठा आणि चौमुखी दिवा (चार तोंडांचा दिवा) घ्यावा. यात चार वाती लावा आणि मोहरीचे तेल घाला. त्यानंतर, संध्याकाळी प्रदोष काळात दक्षिण दिशेकडे तोंड करून हा दिवा लावावा. दिवा लावताना खालील मंत्राचा उच्चार करावा:मृत्युना पाशदण्डाभ्यां कालेन श्यामया सह त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यजः प्रीयतां मम ||
यमदीप कसा लावावा - यमाच्या नावाने दीपदान करण्यासाठी मातीचा एक मोठा आणि चौमुखी दिवा (चार तोंडांचा दिवा) घ्यावा. यात चार वाती लावा आणि मोहरीचे तेल घाला. त्यानंतर, संध्याकाळी प्रदोष काळात दक्षिण दिशेकडे तोंड करून हा दिवा लावावा. दिवा लावताना खालील मंत्राचा उच्चार करावा:
advertisement
मृत्युना पाशदण्डाभ्यां कालेन श्यामया सह
त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यजः प्रीयतां मम ||
यमदीप का लावतात - यमदेवतेसाठी दिवा लावल्याने जीवनात कोणत्याही प्रकारची भीती राहत नाही, असे मानले जाते. तसेच, ज्या काही समस्या (त्रास) असतील, त्यापासूनही मुक्ती मिळते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
यमदीप का लावतात - यमदेवतेसाठी दिवा लावल्याने जीवनात कोणत्याही प्रकारची भीती राहत नाही, असे मानले जाते. तसेच, ज्या काही समस्या (त्रास) असतील, त्यापासूनही मुक्ती मिळते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Dhanteras 2025: धनत्रयोदशीला यमदीपदान करण्याचा विधी नीट समजून घ्या; अकाल मृत्यूचा धोका राहत नाही
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement