Amruta - Prasad : बिग बॉसच्या घरात प्रेम, लग्नाच्या 2 वर्षांनी अमृता-प्रसादकडे Good News?

Last Updated:
Amruta Deshmukh - Prasad Javade Good News : बिग बॉस मराठी सीझन चारचे कपल अमृता आणि प्रसाद जवादे यांनी लग्न केलं. लग्नाच्या दोन वर्षांनी दोघांकडे गुड न्यूज आहे? दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
1/8
बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे. दोघेही सध्या प्रेक्षकांची लाडकी जोडी.

advertisement
2/8
बिग बॉसच्या घरात दोघांची मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर दोघांनी लग्न केलं.

3/8
अमृता आणि प्रसाद हे युट्यूब व्लॉगच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. व्हिडीओमध्ये त्यांची धम्माल मस्ती चाहते देखील एन्जॉय करतात.

4/8
2023 मध्ये दोघे लग्नबंधनात अडकले. दरम्यान आता लग्नाच्या दोन वर्षांनी प्रसाद आणि अमृता यांच्याकडे गोड बातमी असल्याचं दिसतंय. अमृताने शेअर केलेल्या व्लॉगमधून तिने 'एक न्यूज आहे ती लवकरच सांगू' असं म्हटलंय.

5/8
व्लॉगमध्ये अमृता म्हणते,
व्लॉगमध्ये अमृता म्हणते, "आमच्याकडे अजून एक न्यूज आहे. ती तुम्हाला थोड्यात दिवसात कळेल. त्यानंतर प्रसाद अमृताच्या पोटाकडे कॅमेरा फिरवते."
advertisement
6/8
अमृता डोक्याला हात मारत हसते. त्यानंतर म्हणते,
अमृता डोक्याला हात मारत हसते. त्यानंतर म्हणते, "हे नाहीये. तूच मला विचारत असशील तर ती न्यूज नक्कीच नाहीये. प्रसादच्या अंगातील ही मस्ती आहे. तो दिशाभूल करतोय तुमची."
advertisement
7/8
प्रसाद आणि अमृता यांनी व्हिडीओमधून चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. अमृता आणि प्रसाद दोघेही सध्या मालिकांमध्ये काम करत आहेत.

8/8
प्रसाद सध्या 'पारू' या मालिकेत काम करत आहे. तर अमृता नुकतीच 'लक्ष्मी निवास' या मालिकेत पाहुणी कलाकार म्हणून आली होती.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement