मुस्लिम कुटुंबाची सून झाली ही हिंदू अभिनेत्री, हजारो कोटींची ऑफर नाकारली, आज जगतेय असं आयुष्य

Last Updated:
Bollywood Actress : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी करिअरच्या शिखरावर असतानाच लग्न करून आपल्या आयुष्याची वाट लावून घेतली आहे.
1/7
 बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींनी यशाच्या शिखरावर असतानाच आपल्या करिअरची वाट लावली आहे. लग्नानंतर काही वर्षांतच घटस्फोट झालेल्या अभिनेत्रींमध्ये पूजा बेदीचा समावेश होतो.

advertisement
2/7
 अभिनेत्री पूजा बेदीने करिअर शिखरावर असताना एका मुस्लिम व्यक्तीसोबत संसार थाटला. लग्नानंतर पूजाने अभिनयक्षेत्राला रामराम केला. हजारो कोटींच्या जाहिरातींनाही तिने रिजेक्ट केलं. एवढं सगळं करुनही तिचं लग्न टिकलं नाही.

3/7
 पूजा बेदीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे करिअरची कशी वाट लावली याबाबत भाष्य केलं आहे.

4/7
 55 वर्षीय पूजा बेदीने 1994 मध्ये आपल्या यशस्वी करिअरच्या दरम्यान फरहान फर्नीचरवालासोबत लग्न केलं. पण त्यांचा संसार 10 वर्षही टिकला नाही. 2003 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. या लग्नातून त्यांना दोन मुले झाली.

5/7
 पूजा यांनी आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की फरहान आजही त्यांचे चांगले मित्र आहेत आणि ते लहानपणापासून एकमेकांना ओळखतात, पण लग्नाच्या नात्यात इतकी कटुता निर्माण झाली होती की ते एकमेकांना पाहायची इच्छा करत नव्हते.

6/7
 पूजाने सांगितलं,"मी माझ्या दोन्ही मुलांचं संगोपन एकटीने केलं. घटस्फोट झाला तेव्हा माझी मुलगी अलाया फक्त 5 वर्षांची होती. फरहान चांगले वडील आहेत, ते आपल्या मुलांवर खूप प्रेम करतात, पण मुलांची दररोज काळजी घेण्याची जबाबदारी माझ्यावर होती".

7/7
 पूजा पुढे म्हणाली,"माझं लग्न कट्टर मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या फरहानसोबत झालं. त्यांच्या कुटुंबात स्त्रियांना काम करण्याची परवानगी नव्हती". अभिनेत्रीने असेही सांगितले की, लग्नापूर्वी ज्या सर्व चित्रपटांची एडव्हान्स फी तिने घेतली होती, ती तिने परत केली. त्याचबरोबर तिला तिच्या मानधनाच्या आठ पट अधिक मानधन देऊन एका जाहिरातीसाठी ऑफरही आली होती. पण तिने ती नाकारली.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement