Poonam Pandey : आलिशान घरात राहायची, लक्झरी कारची शौकिन; पूनम पांडे इतक्या संपत्तीची होती मालकीण

Last Updated:
सर्व्हाइकल कॅन्सरमुळे अभिनेत्री पूनम पांडेचा मृत्यू झाला आहे. किती संपत्ती ती मागे सोडून गेली आहे पाहुयात.
1/5
पूनम पांडेने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली. 2013 मध्ये 'नशा' या फिल्ममधून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण ती अधिक लोकप्रिय झाली, ते सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून. जिथं तिचे लाखो चाहते आहेत.

advertisement
2/5
अभिनय आणि मॉडेलिंगसोबतच जाहिरात आणि सोशल मीडियावरूनही ती भरपूर कमाई करत होती.

3/5
पूनम पांडेच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाल्यास माहितीनुसार अभिनेत्रीची एकूण संपत्ती सुमारे 52 कोटी रुपये आहे.

4/5
पूनम पांडेचं मुंबईच्या वांद्रेतील आलिशान परिसरात एक स्वतःचं अपार्टमेंट आहे. ज्याची किंमत करोडोंमध्ये आहे.

5/5
तिच्याकडे एक आलिशान आणि महागडी BMW 5 सीरीज सेदान कारदेखील आहे, ज्याची किंमत 55 लाखांपेक्षा जास्त आहे. (सर्व फोटो - इन्स्टाग्राम)

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement