मी वासनेने भरलेली, दारू, ड्रग्ज घेणारी...; लेडी सुपरस्टारचं बेधडक वक्तव्य; चाहत्यांची झोपच उडाली
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollywood Actress : हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रीने एका मुलाखतीत 'मी वासेने भरलेली' असं बेधडक वक्तव्य केलं होतं. 70 च्या दशकातील लेडी सुपरस्टारच्या या बेधडक वक्तव्याने चाहत्यांची झोपच उडाली होती.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
रेखा यांची प्रतिमा चाहत्यांमध्ये नेहमीच स्वच्छ राहिली, पण अखेर चाहत्यांना त्यांनी सत्य सांगितले. अमिताभ बच्चनवरील प्रेमाची कबुलीही दिली. त्यांनी सांगितले की, “ते विवाहित होते, पण माझ्या मनातून कधी गेले नाहीत.” विनोद मेहरा आणि मुकेश अग्रवालसोबतच्या लग्नाबाबतही त्यांनी भाष्य केलं. त्यांचे आयुष्य नेहमीच वादांनी वेढलेले राहिले. रेखांनी प्री-मॅरिटल सेक्स आणि वासना याला सामान्य म्हटले. त्या काळात या वक्तव्याने प्रचंड खळबळ माजवली. महिलांच्या स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित झाले.
advertisement
रेखा यांनी सांगितले की, स्टारडमच्या मागे एक माणूसही असतो. त्यांच्या या गोष्टी आजही सोशल मीडियावर व्हायरल होतात. रेखांच्या उमराव जान आणि खूबसूरत या चित्रपटांचा आजही चाहता वर्ग आहे. वयाच्या 13 व्या वर्षी त्यांनी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यांच्या सौंदर्याने आणि अभिनयाने सगळ्यांना वेड लावले.


