Rinku Rajguru : कपडे वेस्टर्न, संस्कार मात्र मराठी, रिंकूने असं केलं काय? सगळीकडे होतंय कौतुक

Last Updated:
Rinku Rajguru : रिंकू राजगुरूने नुकतीच पुन्हा साडे माडे तीनच्या ट्रेलर लाँच इव्हेंटला हजेरी लावली होती. या इव्हेंटला रेड कार्पेटवर रिंकूनं असं काही केलं की सर्वत्र रिंकूचं कौतुक होतंय.
1/8
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या तिच्या नव्या सिनेमामुळे चर्चेत आहे. डिसेंबर 2025 रोजी रिंकू तिचा 'आशा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला.

advertisement
2/8
त्यानंतर आता अवघ्या महिन्याभरातच तिचा 'पुन्हा साडे माडे तीन' हा सिनेमा रिलीज होतोय. येत्या 31 जानेवारीला हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात रिंकू 'कामिनी' या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान रिंकूचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो पाहून चाहते तिचं प्रचंड कौतुक करत आहेत.

3/8
'साडे माडे तीन' या सिनेमाच्या रेड कार्पेट इव्हेंटला रिंकू राजगुरू ब्लॅक कलरच्या वन पीस ड्रेसमध्ये आली होती. वेस्टर्न आउटफिटमध्ये रिंकू खूपच स्टायलिश आणि कॉन्फिडंट दिसत होती. तिचा हा लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी तिच्या फॅशन सेन्सचं मनापासून कौतुक केलं आहे.

4/8
या संपूर्ण कार्यक्रमात रिंकूने जे केलं त्यामुळेच सध्या तिची सर्वत्र चर्चा आणि कौतुक सुरू आहे. वेस्टर्न कपडे परिधान केले असले तरी मीडियासमोर येताच रिंकूने सगळ्यांना हात जोडून नमस्कार केला.

5/8
रेड कार्पेटसारख्या ग्लॅमरस इव्हेंटमध्येही आपले संस्कार न विसरणाऱ्या रिंकूचा हा साधेपणा सगळ्यांचं मन जिंकून गेला.

6/8
रिंकूचा हा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. एका चाहत्यानं कमेंट करत लिहिलंय,
रिंकूचा हा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. एका चाहत्यानं कमेंट करत लिहिलंय, "कपडे बदलले, पण संस्कार नाही". दुसऱ्यानं लिहिलंय, "हीच खरी मराठी मुलगी स्टाईलसोबत संस्कृती जपणारी अभिनेत्री".
advertisement
7/8
'सैराट'पासून ते आजपर्यंत रिंकू राजगुरूने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. आता 'आशा' आणि 'पुन्हा साडे माडे तीन' सारख्या सिनेमांमधून ती पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आपली छाप पाडण्यास सज्ज आहे.

8/8
अभिनयाबरोबरच रिंकूचा नम्र व संस्कारी स्वभावही चाहत्यांना खूप भावतोय. रिंकूच्या अनेक मुलाखतींमध्ये हे पाहायला मिळालं. एक नवी रिंकू प्रेक्षकांना पाहायला मिळतेय.

What is PADU:  राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत कधी होणार वापर
राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत क
  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान आता काही तास उरले आहेत.

  • निवडणूक आयोगाकडून पाडू (PADU) या यंत्राचा वापर करण्यात येणार आहे.

  • राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडेतोड टीका केली.

View All
advertisement