advertisement

Riteish Deshmukh : 'मीपण शेतकऱ्याचा मुलगा' म्हणत भाऊच्या धक्क्यावर इमोशनल झाला रितेश देशमुख, आठवले प्रभूच्या वडिलांचे ते शब्द

Last Updated:
Riteish Deshmukh : अभिनेता रितेश देशमुख बिग बॉसच्या भाऊच्या धक्क्यावर इमोशनल झाले. प्रभूच्या वडिलांचे शब्द रितेशला इमोशनल करून गेले.
1/8
Bigg Boss Marathi चा 6वा सीझन आता फिनालेच्या दिशेनं चालला आहे.  प्रत्येक आठवड्याला 'भाऊचा धक्का' मध्ये नवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.
Bigg Boss Marathi चा 6वा सीझन आता फिनालेच्या दिशेनं चालला आहे.  प्रत्येक आठवड्याला 'भाऊचा धक्का' मध्ये नवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.
advertisement
2/8
यावेळी भाऊच्या धक्क्यावर सुरूवातीलाच इमोशनल झालेला पाहाया मिळाला. स्वत: रितेश भाऊ इमोशनल झाला. भाऊच्या धक्क्यावर रितेशला प्रभूच्या वडिलांचे शब्द आठवले आणि तो इमोशनल झाला. 
यावेळी भाऊच्या धक्क्यावर सुरूवातीलाच इमोशनल झालेला पाहाया मिळाला. स्वत: रितेश भाऊ इमोशनल झाला. भाऊच्या धक्क्यावर रितेशला प्रभूच्या वडिलांचे शब्द आठवले आणि तो इमोशनल झाला.
advertisement
3/8
भाऊच्या धक्क्यावर घरातील फॅमिली वीकवर चर्चा झाली. रितेश देशमुखनं घरातील सदस्यांशी त्यांच्या कुटुंबाबद्दल संवाद साधला. प्रत्येक स्पर्धकाच्या आयुष्यातील भावनिक बाजू समोर आली.
भाऊच्या धक्क्यावर घरातील फॅमिली वीकवर चर्चा झाली. रितेश देशमुखनं घरातील सदस्यांशी त्यांच्या कुटुंबाबद्दल संवाद साधला. प्रत्येक स्पर्धकाच्या आयुष्यातील भावनिक बाजू समोर आली.
advertisement
4/8
 विशेषतः प्रभू शेळके स्पर्धकाच्या कुटुंबीयांच्या भेटीनं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.प्रभूच्या वडिलांनी बिग बॉसच्या घरात येताच प्रभूला मिठी मारली. त्याच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की,
विशेषतः प्रभू शेळके स्पर्धकाच्या कुटुंबीयांच्या भेटीनं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. प्रभूच्या वडिलांनी बिग बॉसच्या घरात येताच प्रभूला मिठी मारली. त्याच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "बाहेर शेतीची काम सुरू आहेत ती सगळी कामं सोडून मी तुझ्यासाठी इथे आलो आहे."
advertisement
5/8
शेतीसारख्या महत्त्वाच्या कामांना बाजूला ठेवून मुलाला भेटण्यासाठी आलेल्या वडिलांच्या या भावना प्रेक्षकांच्याही मनाला भिडल्या. प्रभूच्या वडिलांचे हे शब्द ऐकल्यानंतर रितेश देशमुखही भावूक झाला. त्यांचे हे शब्द रितेशला त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही आपलेसे वाटले.

6/8
रितेश म्हणाला,
रितेश म्हणाला, "मीपण शेतकऱ्याचा मुलगा आहे. मीही शेतकरी कुटुंबातून आलो आहे. माझ्या आई आजही शेती करतात. त्या बाभळगावला राहतात. त्यांना शहरात राहायला आवडत नाही. त्या वर्षातील दहा महिने गावीच असतात आणि शेतीची कामं करतात."
advertisement
7/8
रितेश आपल्या आईबद्दल आणि कुटुंबाबद्दल बोलताना भारावला. त्याचा हा साधेपणा आणि आपल्या मुळांशी असलेलं नातं पुन्हा एकदा प्रेक्षकांना भावलं. 
रितेश आपल्या आईबद्दल आणि कुटुंबाबद्दल बोलताना भारावला. त्याचा हा साधेपणा आणि आपल्या मुळांशी असलेलं नातं पुन्हा एकदा प्रेक्षकांना भावलं.
advertisement
8/8
रितेश देशमुख दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा आहे. देशमुख कुटुंब आजही शेती करतात. रितेशच्या करिअरमध्ये त्याला त्याच्या कुटुंबीयांनी खूप मोठी साथ दिली आहे. रितेश अभिनय क्षेत्रात आला असला त्याचे दोन भाऊ वडिलांचा राजकीय वारसा पुढे चालवत आहेत. 

शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement